"द्विमान पद्धत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

७५३ बाइट्सची भर घातली ,  १५ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
|}
 
या पद्धतीत सर्व संख्या ० आणि १ या अंकांचा वापर करुन लिहल्या जातात. त्यामूळे, १ हा या पद्धतीतील सर्वात मोठा अंक आहे. उदाहरणार्थ, दशमान पद्धतीतील १० व ३ हे द्विमान पद्धतीत १०१० व ११ असे लिहतात. संगनक शास्त्रात, संगनकाला समजेल अशा भाषेत संदेश देण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. द्विमान पद्धतीत अंकाच्या स्थानांची किमत २ च्या पटीत वाढते. ११०१० या द्विमान सख्येची फोड,
१*१६+१*८+०*४+१*२+०*१ = २६ (दशमान) अशी होते. अशाप्रकारे द्विमानातल्या कोणत्याही संख्येचे दशमानात रूंपातंर करणे सोपे आहे.
 
१००११० या द्विमान सख्येचे रूंपातंर
 
<math>1*2^5+0*2^4+0*2^3+1*2^2+1*2^1+0*2^0 = 32 + 4 + 2 = 38</math>
 
३८ (दशमान) असे होते.
 
 
 
२०६

संपादने