"पोप" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो सांगकाम्याद्वारेसफाई
ओळ ३:
'''पोप''' ({{lang-la|papa}}; {{lang-el|πάππας}}) हा [[रोम]]चा बिशप व जागतिक [[कॅथोलिक चर्च]]चा सर्वोच्च पुढारी आहे. कॅथोलिक चर्चमध्ये पोपला [[सेंट पीटर]]चा वंशज मानले जाते. १३ मार्च २०१३ रोजी निवडला गेलेला [[पोप फ्रान्सिस]] हा [[विद्यमान]] पोप आहे.
 
ख्रिश्चन धर्मगुरूसोबतच [[व्हॅटिकन सिटी]] ह्या सार्वभौम [[देश]]ाच्या [[राष्ट्रप्रमुख]]ाची जबाबदारी पोप सांभाळतो. मानवी इतिहासामधील सर्वात जुन्या नेतेपदांपैकी एक असलेले पोपचे पद इ.स. च्या तिसऱ्या शतकामध्ये स्थापन करण्यात आले.
 
== हे सुद्धा पहा ==
* [[पोपांची यादी]]
* [[पोप फ्रान्सिस]]
== बाह्य दुवे ==
{{Commons|Pope|पोप}}
* [http://www.newadvent.org/cathen/12260a.htm कॅथोलिक एन्सायक्लोपीडिया]
ओळ १६:
* [http://www.catholic.com/library/Authority_of_the_Pope_Part_2.asp पोपचे अधिकार: भाग २]
 
[[वर्ग:पोप| ]]
[[वर्ग:ख्रिश्चन धर्म]]
[[वर्ग:कॅथोलिक चर्च]]
[[वर्ग:पोप| ]]
"https://mr.wikipedia.org/wiki/पोप" पासून हुडकले