"बाबर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याद्वारेसफाई
ओळ १:
{{इतिहासलेखन}}
[[चित्र:Babur.jpg|rightउजवे|thumbइवलेसे|250px|बाबर]]
 
{{माहितीचौकट राज्याधिकारी
ओळ २५:
| राजपद_वारस_प्रकार =
| उत्तराधिकारी = [[हुमायून]]
| वडील = [[उमर शेख मिर्झा (दुसरे) ]]
| आई = [[कुत्ल्लुघ निगार खानुम]]
| पत्नी = [[आयेशा सुलतान बेगम]], </br>[[झायनाब सुलतान बेगम]], </br> [[मासुमा बेगम]], </br>दिलदार आघा बेगम </br>गुल्नुर आघ्रचा</br>मुबारिका यौसेफ्झाई </br>नार्गुल आघ्रचा </br>साहिला सुलतान बेगम
ओळ ३८:
 
== बालपण ==
बाबरचा जन्म १४ फेब्रुवारी १४८३ रोजी [[मध्य आशिया]]तील फरगाना खोऱ्यामधील (वर्तमानकालीन [[उझबेकिस्तान|उझबेकिस्तानात]]ात) [[आंदिजान]] शहरात झाला. बाबरच्या वडिलांचे नाव [[उमरशेख मिर्झा]] होते. उमरशेख मिर्झा पराक्रमी [[तुर्क]] सम्राट [[तैमूरलंग]] याचा पाचवा वारस होता. बाबराच्या आईचे नाव [[कुल्लघ निगार खानुम]] होते. बाबरची आई ही मुघल सम्राट [[चंगीझ खान]] याच्या वंशातील चौदावी वारस होती. उमरशेख मिर्झा हे फरगाणा प्रांताचे [[शासक]] होते. बाबरचे आई व वडील हे दोघेही मध्य आशियातील कर्तबगार कुळातील होते. बाबराला तीन भाऊ व पाच बहिणी होत्या. मुलांमधे बाबर हा सर्वात मोठा होता. बाबराचे मूळ नाव झहिरुद्दीन होते. किचकट नावामुळे त्यांनी नाव बदलून बाबर केले.
 
=== फरगाणा प्रांताचे राजपद ===
बाबरचे वडील उमरशेख मिर्झा यांचा अपघाती मृत्यु झाल्यानंतर [[वंशपरंपरेच्या]] पद्धतीनुसार फरगाना प्रांताचे [[राजपद]] बाबरास मिळाले. बाबराचे वय तेव्हा [[बारा]] वर्षाचे होते. बाबर अगदी लहान वयातच मह्त्त्वाकांक्षी होता.
 
[[इ.स. १४९७]] मध्ये त्याला[[समरकंद]] जिंकून घेण्यात यश मिळाले.<ref>मोगलकालीन भारताचा इतिहास (इ.स.१५२६ ते १७०७) प्राचार्य डॉ.एस.एस.गाठाळ. कैलाश पब्लिकेशन्स. औरंगाबाद. (पृ.क्र.३६ ते ६०)</ref>
 
== बाबरच्या आक्रमणाच्या वेळची भारतीय राजकीय स्थिती ==
 
==बाबराच्या भारतावरील स्वाऱ्या==
== पानिपतच्या पहिल्या युद्धात बाबराच्या विजयाची कारणे ==
 
==खानुआचे यु
द्ध==
 
== बाबराचे प्रशासन ==
==बाबर साहित्यिक व कवी==
 
== संदर्भ ==
"https://mr.wikipedia.org/wiki/बाबर" पासून हुडकले