"दिलीप पु. चित्रे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
टंकनदोष सुधरविला, व्याकरण सुधरविले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
छो सांगकाम्याद्वारेसफाई
ओळ १४:
| मृत्यू_स्थान =पुणे
| कार्यक्षेत्र = [[साहित्य]], [[चित्रकला]]
| राष्ट्रीयत्व = [[भारत|भारतीय]]ीय
| भाषा = [[मराठी भाषा|मराठी]]
| कार्यकाळ =
ओळ ३५:
'''{{लेखनाव}}''' ([[सप्टेंबर १७]], [[इ.स. १९३८|१९३८]] - [[डिसेंबर १०]], [[इ.स. २००९|२००९]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] कवी, कथालेखक, समीक्षक, चित्रकार, शिल्पकार होते. मराठी साहित्यविश्वातील मानाचे पान समजल्या जाणा-या 'लघुनियतकालिक चळवळी'मध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या मराठी साहित्याची जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश भाषांतरे झाली आहेत.
 
== प्रकाशित साहित्य ==
=== मराठी ===
* कविता, मौज प्रकाशन, मुंबई, १९६०
* ओर्फियस, मौज प्रकाशन, मुंबई, १९६८
ओळ ५१:
* एकूण कविता-२, पॉप्युलर; मुंबई;1995
* एकूण कविता-३, पॉप्युलर
* चतुरंग, पॉप्युलर, १९९५
 
=== इंग्लिश ===
* An Anthology of Marathi Poetry (1945-1965) (Editor), Nirmala-Sadanand, Mumbai, 1968
* Ambulance Ride, Self, Mumbai, 1972
ओळ ६५:
* तुकारामांच्या अभंगांचा इंग्रजीत अनुवाद - सेज् तुका
 
=== संपादन ===
* शब्द (त्रैमासिक) १९५४-१९६०
* New Quest (1978-1980), (2001-), Mumbai
 
=== स्तंभलेखन ===
* Free Press Journal, Mumbai(1959-1960)
* लोकसत्ता
ओळ ७७:
* अभिरुची
 
== पुरस्कार ==
* [[साहित्य अकादमी पुरस्कार]] १९९४: ''एकूण कविता -१'' काव्यसंग्रहासाठी
* साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार (इंग्रजी भाषेसाठी) १९९४ : 'Says Tuka'काव्यसंग्रहासाठी
 
== इतर ==
* ''गोदान'' चित्रपटाची निर्मिती, पटकथा, दिग्दर्शन
* ''विजेता'' चित्रपटाची कथा, पटकथा
 
== बाह्य दुवे ==
* [http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3535208.cms कविता स्वत:तच मोठी किंवा लहान होते...]
* [http://planetchitre.tripod.com/ दिलीप चित्र्यांचे अधिकृत संस्थळ]