"जैविक त्वचा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎त्वचाविकार: आशय जोडला
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो सांगकाम्याद्वारेसफाई
ओळ १:
[[त्वचा]] ही [[सजीव]]प्राणी, [[वनस्पती]] व् मानवी शरीराचा एक [[अवयव]] आहे. या अवयवास स्पर्शाची जाणीव होते. त्वचा अनेक पदरांनी बनलेली असते.
त्वचेची हानी झाली असता खपली धरून त्वचा परत भरून येते. खपलीचा रंग त्वचेपेक्षा बहुधा वेगळा असतो.
[[चित्र:Skin.png|thumb इवलेसे|300px| '''त्वचा''' विविध पदर]]
 
मानवी त्वचेचा रंग भौगोलिकतेनुसार भिन्न असल्याचे आढळते.
ओळ १३:
 
== त्वचेची स्वच्छता ==
शरीर त्वचेची स्वच्छता राखण्याचा प्रयत्न करत असते. [[घाम|घामातून]]ातून स्रवणारी द्रव्ये अनेक त्वचेला मारक असणाऱ्या विषाणूंचा नाश करतात. तसेच त्वचेचा अतिशयव वरील पदर हा सतत गळून जात असतो. यामुळे आपोआपच स्वच्छता राखली जाते.
== त्वचेचे वय वाढणे ==
वय वाढत जातांना त्वचेची ताणली जाण्याची शक्ती कमी होते व त्वचेवर सुरकुत्या पडू लागतात.
== त्वचाविकार ==
त्वचेला अनेक प्रकारचे विकार होऊ शकतात. [[अतिनील किरण|अतिनील किरणांमध्ये]]ांमध्ये जास्त वेळ रहिले असता [[त्वचेचा कर्करोग]] उद्भवतो. तसेच भाजले असता त्वचेवर फोड येतात.त्वचा हि सेल्स पासून बनते. त्वचेचे तीन लेयर पडतात.
त्वचा विकारांचे मुख्य कारण आजची बदललेली जीवन शैली आणि विषयुक्त रसायनांचा अति वापर आहे.
 
== त्वचेचे रंग ==
भौगिलिक परिस्थितीनुसार त्वचेचा रंग ठरतो आणि बदलतो.
=== त्वचेचे प्रकार === त्वचेचे प्रकार सामान्य त्वचा ,कोरडी त्वचा, सवेंदनशील त्वचा, आशे तीन प्रकार आहे.
 
== पशूंची त्वचा ==
 
== वनस्पतींची त्वचा ==
=== पशूंच्या त्वचेचे ([[चामडे|चामड्याचे]]) उपयोग ===
 
== बाह्य दुवे ==
* {{संकेतस्थळ|http://ugichachkahitari.blogspot.com/2011/03/blog-post_1048.html|रहस्य त्वचेचं! (मानवी त्वचा)|मराठी}}