"भारतीय बौद्ध महासभा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.
छो सांगकाम्याद्वारेसफाई
ओळ १:
'''भारतीय बौद्ध महासभा''' ([[इंग्रजी]]: The Buddhist Society of India) ही एक बौद्ध संस्था वा संघटना आहे. या संघटनेचे पंजीकरण [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांनी केले, संस्थेचा रजिस्टर्ड नं. ३२२७/५५-५६ हा आहे. सोसायटी ची घटना पुढील प्रमाणे आहे.
 
== नियम ==
* सोसायटी चे नाव दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया हे असेल.
* सोसायटी चे पंजीकृत कार्यालय मुंबई येथे आहे.
 
== उदिष्टे ==
भारतीय बौद्ध महासभेची उदिष्टे खालिलप्रमाणे आहेत.
 
ओळ ११:
# बौद्ध धम्म उपासनेसाठी [[बौद्ध मंदिर]]े ([[विहार]]) स्थापन करणे.
# धार्मिक व वैज्ञानिक विषयांकरीता शाळा व महाविद्यालये स्थापन करणे.
# अनाथालय, दवाखाने व मदत केंद्रे (आधरगुहे) स्थापन करणे.
# बौद्ध धम्माच्या प्रसाराकरीता कार्यकर्ते तयार करण्यासाठी बौद्ध प्रशिक्षण केंद्र (सेमीनरीज) स्थापन करणे.
# सर्व धम्माच्या तुलनात्मक अध्ययनास प्रोत्साहन देणे.
# सर्वसामान्य लोकांना बौद्ध धम्माचा खरा अर्थबोध करुन देण्यासाठी बौद्ध साहित्य प्रकाशित करणे आणि हस्तपत्रके व छोट्या पुस्तिका काढून त्याचे वितरण करणे.
# गरज भासल्यास धर्मोपदेशकांचा नवा संघ निर्माण करणे.
# बौद्ध धम्माच्या प्रचारार्थ प्रकाशनाचे कार्य सुरु ठेवण्यासाठी मुद्रणालय किंवा मुद्रणालये स्थापन करणे.
ओळ २०:
# सामाजिक समता स्थापीत करने
 
== अधिकार ==
भारतीय बौद्ध महासभेची अधिकार खालिलप्रमाणे आहेत.
 
ओळ ३१:
# सोसायटीची सर्व किंवा कोणतीही मालमत्ता विकणे, निकालात काढणे, सुधारणे, व्यवस्थित ठेवणे, विकसित करणे, विनिमय करणे, भाड़ेकरार करणे, गहाण ठेवणे, सुपुर्द करणे किंवा व्यवहाराचा करार करणे.
# सोसायटीच्या ध्येय व उदिष्टांची पुढील वाटचालीतील सुरक्षितेचा दृष्टिकोण बाळगुण सोसायटी, सोसायटी द्वारा चालवीत असलेल्या किंवा सोसायटीशी संबंधीत असलेल्या कोणत्याही संस्थेद्वारे अथवा सोसायटी द्वारा इतर कोणत्याही संस्था अथवा संस्थाशी सहकार्य करणे, संयुक्त करणे किंवा संलग्न करणे.
# सोसायटी चे कोणतेही हेतु, ध्येय व उदिष्टां च्या पुर्तेंत साठी जामीन ठेवून ठेवून (सुरक्षा ठेव) अथवा न ठेवता पैसा उभारणे.
# उपनिर्दिष्ट कोणतेही ध्येय व उदिष्टे साध्य करण्यासाठी प्रसंगानुरूप किंवा त्यास पूरक अन्य कायदेशीर कृती व कार्य करणे.
 
== सभासदस्यत्व ==
संस्थेचे सभासदांचे पुढील प्रकारे दोन वर्ग असतील :
 
१) सभासद
२) सहयोगी सभासद
 
ओळ ४५:
 
२) सहयोगी सभसदत्व :-
सहयोगी सभासदत्व कोण होऊ शकतो :-
सोसायटी च्या ध्येय व उदिष्टांशी सहानभूति ठेवणारया व बौद्ध धर्माला विरोध न करणाऱ्या कोणतीही व्यक्तिला सोसायटीची वार्षिक वर्गनी शुल्क देऊन सहयोगी सभासद करता येवु शकते.
 
ओळ ५३:
४) शिकावु सभासद व सहयोगी सभासद सल्लागार समिती व जन समितीचे सभासद होण्यास पात्र राहणार नाही व त्याना मतदानाचा अधिकार नसेल.
 
== हे सुद्धा पहा ==
* [[शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन]]
* [[बहिष्कृत हितकारिणी सभा]]
* [[समता सैनिक दल]]
* [[स्वतंत्र मजूर पक्ष]]
* [[डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटी]]
* [[पीपल्स एज्युकेशन सोसायटी]]
* [[द बाँबे शेड्युल्ड कास्ट्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट]]
* [[रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया]]
 
{{संदर्भनोंदी}}
ओळ ६७:
{{डॉ. बाबासाहेब आंबेडकर}}
 
[[वर्ग:बौद्ध धर्म ]]
[[वर्ग:डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पक्ष व संघटना]]
[[वर्ग:नवयान]]