"ब्रेस्त" च्या विविध आवृत्यांमधील फरक

८ बाइट्सची भर घातली ,  ३ वर्षांपूर्वी
छो
सांगकाम्याद्वारेसफाई
(रुपांतरण त्रुटी काढली)
छो (सांगकाम्याद्वारेसफाई)
 
 
 
== वाहतूक ==
फ्रान्सच्या दृतगती [[रेल्वे]]मार्गांवरील लील हे एक महत्त्वाचे [[रेल्वे स्थानक|स्थानक]] आहे. फ्रेंच [[टी.जी.व्ही.]]मुळे येथून पॅरिसला ४:३० तासात पोचता येते. नागरी वाहतूकीसाठी ब्रेस्तमध्ये अद्यवायत बस, शहरी रेल्वे व [[ट्राम]] कार्यरत आहेत.
 
== खेळ ==
[[फुटबॉल]] हा येथील सर्वात लोकप्रिय खेळ असून [[लीग १]]मध्ये खेळणारा [[स्ताद ब्रेस्त]] हा येथील प्रमुख संघ आहे.
 
 
== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स|Brest, France|ब्रेस्त}}
* [http://www.brest.fr/ अधिकृत संकेतस्थळ]
* {{wikivoyage|Brest|ब्रेस्त}}
 
[[वर्ग:फ्रान्समधील शहरे]]
२७,९३७

संपादने