"गोविंद वल्लभ पंत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो सांगकाम्याद्वारेसफाई
ओळ १:
[[चित्र:Statue of Govindballabh Pant, at Mall Road, Nainital.jpg|rightउजवे|thumbइवलेसे|गोविंद वल्लभ पंतचा नैनीतालमधील पुतळा]]
'''गोविंद वल्लभ पंत''' (जन्म: [[सप्टेंबर १०]], [[इ.स. १८८७]], मृत्यू: [[मार्च ७]], [[इ.स. १९६१]]) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक नेते होते. त्यांचा जन्म १० सप्टेंबर १८८७ रोजी अल्मोड़ा जिल्ह्यात श्यामली या  पर्वतीय क्षेत्रातील खूंट या गावामध्ये मूळच्या महाराष्ट्रीय कऱ्हाड़े ब्राह्मण कुटुंबात झाला.त्यांचे मुळ घराणे कोकणातिल रत्नागिरी जिल्हा, तालुका राजापूर, कोतापुर गावातिल आहे. त्यांचे पुर्वीचे आडनाव पराडकर असे आहे.
 
महाविद्यालयीन जीवनात अभ्यासाबरोबरच ते काँग्रेस स्वयंसेवक म्हणून काम करीत असत.डिसेंबर १९२१ मध्ये गांधीजींच्या आवाहनामुळे असहकार चळवळीच्या माध्यमातुन ते सक्रिय राजकारणात आले.
 
पंत हे [[उत्तर प्रदेश|उत्तर प्रदेशाचे]]ाचे प्रथम [[मुख्यमंत्री]] आणि भारताचे दुसरे [[गृहमंत्री]] होते. भारत सरकारने इ.स.
१९५७ साली त्यांना [[भारतरत्न]] ने सन्मानीत केले.
{{विस्तार}}