"गोबी वाळवंट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
छो सांगकाम्याद्वारेसफाई
 
ओळ १:
[[चित्र:Gobi desert map.png|300px|rightउजवे|thumbइवलेसे|गोबी वाळवंटाचे नकाशावरील स्थान]]
गोबी [[वाळवंट]] हे आशिया खंडातील सर्वांत मोठे व जगातील पाचव्या क्रमांकाचे [[वाळवंट]] आहे. हे वाळवंट [[चीन]]च्या उत्तर व वायव्य भागात व [[मंगोलिया]]च्या दक्षिण भागात सुमारे १२.९५ लाख [[चौरस किमी]] इतक्या क्षेत्रफळाच्या भूभागावर पसरले आहे. येथील हवा अतिशय कोरडी असून प्रतिकुलतेमुळे प्रदेश साधारणतः निर्जन आढळतो. [[हिंदी महासागर]]ाकडून येणारे [[पर्जन्य|पावसाचे]] ढग [[हिमालय]] पर्वतामुळे अडले जातात ज्यामुळे गोबी वाळवंटात पाऊस पडत नाही.
 
[[मंगोल साम्राज्य]]ाचा भाग असलेल्या व [[रेशीम मार्ग]]ावरील अनेक शहरे असलेल्या गोबी वाळवंटाला आशियाच्या इतिहासात स्थान आहे.