"गणपती वासुदेव बेहेरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
छो सांगकाम्याद्वारेसफाई
 
ओळ ५:
ग.वा. बेहेरे पत्नीचे नाव शशिकला बेहेरे, वडिलांचे नाव रावसाहेब वासुदेव विनायक बेहेरे आणि आईचे सावित्रीबाई होते. रावसाहेब बेहेरे उत्तम लेखक होते. घरात मोठा ग्रंथसंग्रह होता. ते इंग्लिशमध्ये लेखन करीत. त्यांनी लिहिलेल्या ''इरिगेशन मॅन्युअल'' या पुस्तकासाठी त्यांना सरकारकडून १,५०० रुपये आणि रावसाहेब ही पदवी मिळाली होती. घरात मोठमोठ्या साहित्यिकांची येजा असे.
 
ग.वा. बेहेरे यांचे प्राथमिक शिक्षण [[पुणे|पुण्याच्या]] गोपाळ हायस्कूलमधून आणि माध्यमिक [[नूतन मराठी विद्यालय|नूतन मराठी विद्यालयातून]]ातून झाले. शाळेत असल्यापासूनचे बेहेरे कथा आणि कविता लिहू लागले होते. [[सर परशुरामभाऊ महाविद्यालय|सर परशुराम कॉलेजात]] गेल्यावर त्यांचे लिखाण अधिकच जोरात होऊ लागले. कॉलेजच्या ''परशुरामियन'' नावाच्या वार्षिकात बेहेरे यांची ''गोमंतकाचे अश्रू'' नावाची कथा छापली गेली होती.
 
== ग.वा. बेहेरे यांनी लिहिलेली पुस्तके ==
* अंकुर (कादंबरी)
* अखेरचा प्रयोग
ओळ ३६:
* सुख सामोरी (लघुकथा)
* सुरांची वाट (कादंबरी)
* सोबतचे पहिले पान (राजकीय, -४ खंड : अनुक्रमे सत्ता, संघर्ष, राष्ट्रवाद आणि रचना).
* स्मरण (मृत्युलेखसंग्रह)
* हवलेले पुणे (लेखसंग्रह)
ओळ ४४:
 
{{DEFAULTSORT:बेहेरे, गणपती वासुदेव}}
 
[[वर्ग:मराठी लेखक]]
 
[[वर्ग:मराठी पत्रकार]]
[[वर्ग:इ.स. १९२२ मधील जन्म]]