"त्रिरत्न" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो सांगकाम्याद्वारेसफाई
 
ओळ ३:
बौद्ध धम्मात बुद्ध, धम्म, व संघ हे त्रिरत्न आहेत.
 
* [[बुद्ध]]
बुद्ध म्हणजे जागृत व्यक्ती, ज्याने बुद्धत्व (ज्ञान) मिळवलेले आहे.
* [[धम्म]]
बुद्धांच्या शिकवणुकीला धम्म असे म्हटले जाते.
* [[संघ]] <br>
बुद्धांच्या शिकवणुकीचे आचरण करणाऱ्या भिक्खू-भिक्खूंनींच्या समूहास संघ असे म्हणतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/त्रिरत्न" पासून हुडकले