"फेब्रुवारी २४" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याद्वारेसफाई
ओळ ९:
 
* १६७० - राजगड येथे छत्रपती राजाराम यांचा जन्म.
* १६७४ -  कोल्हापूरजवळील नेसरीच्या खिंडीत बहलोलखानाच्या फौजेवर हल्ला करताना सेनापती प्रतापराव गुजर व त्यांचे ६ सहकारी मारले गेले.
 
=== अठरावे शतक ===
ओळ १९:
* [[इ.स. १८२६|१८२६]] - [[यांदाबूचा तह]] - [[म्यानमार]] व इंग्लिश सैन्यातील लढाई थांबली.
* [[इ.स. १८३१|१८३१]] - [[डान्सिंग रॅबिट क्रीकचा करार]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेतील]] [[चॉक्टाओ]] जमातीने [[मिसिसिपी नदी]]च्या पूर्वेकडील भाग अमेरिकेला दिला.
* [[इ.स. १८४५|१८४५]] - [[फ्रान्स|फ्रांसफ्रांसचा]]चा राजा [[लुई-फिलिप, फ्रांस|लुई-फिलिपने]] पदत्याग केला.
* [[इ.स. १८६८|१८६८]] - अमेरिकेच्या अध्यक्ष [[ॲन्ड्‌ऱ्यू जॉन्सन|अँड्रु जॉन्सनजॉन्सनवर]]वर [[अमेरिकन काँग्रेस]]ने महाभियोग सुरू केला. अंततः जॉन्सन निर्दोष ठरला.
=== विसावे शतक ===
* [[इ.स. १९१८|१९१८]] - [[एस्टोनिया]]ने [[रशिया]] पासून स्वातंत्र्य जाहीर केले.
* १९२० - नाझी पार्टीची स्थापना झाली.
* [[इ.स. १९३८|१९३८]] - [[दु पॉँत]]ने [[नायलॉन]]चा [[दात घासण्याचा ब्रश]] विकण्यास सुरूवात केली.
* [[इ.स. १९४२|१९४२]] - [[व्हॉइस ऑफ अमेरिका]]चे प्रसारण सुरू.
* [[इ.स. १९४५|१९४५]] - [[इजिप्त|ईजिप्तईजिप्तच्या]]च्या पंतप्रधान [[अहमद मेहेर पाशा]]ची संसदेत कामकाज चालू असताना हत्या.
* [[इ.स. १९४६|१९४६]] - [[हुआन पेरॉन]] [[आर्जेन्टिना]]च्या अध्यक्षपदी निवडून आला.
* १९५२ - कर्मचारी राज्य विमा योजनेची (ESIC) सुरूवात झाली.
* १९६१ - मद्रास राज्याचे नाव बदलून तामिळनाडू असे करण्याचा सरकारने निर्णय घेतला.
* [[इ.स. १९६८|१९६८]] - [[व्हियेतनाम युद्ध]]-[[टेटचा हल्ला]] - [[दक्षिण व्हियेतनाम]]ने [[ह्युए]] शहर जिंकले.
* [[इ.स. १९७६|१९७६]] - [[क्युबा]]ने नवीन संविधान अंगिकारले.
ओळ ३६:
* [[इ.स. १९९९|१९९९]] - [[चायना सदर्न एरलाइन्स]]चे [[टी.यु.१५४]] प्रकारचे विमान [[चीन]]च्या [[वेन्झू]] विमानतळावर कोसळले. ६१ ठार.
=== एकविसावे शतक ===
* [[इ.स. २००६|२००६]] - [[फिलिपिन्स|फिलिपाईन्सफिलिपाईन्समध्ये]]मध्ये लश्कर उठाव करणार असल्याची कुणकुण लागल्याने [[:वर्ग:फिलिपिन्सचे राष्ट्राध्यक्ष|राष्ट्राध्यक्ष]] [[ग्लोरिया मॅकापगाल-अरोयो]]ने देशात आणीबाणी लागू केली.
* २००८ - फिडेल कॅस्ट्रो 32 वर्षांनी क्युबा च्या अध्यक्ष पदावरून निवृत्त झाले.
* २००३ - चीनच्या  जिजियांग प्रांतामध्ये  भीषण  भूकंपात २५७ लोकांचा मृत्यू
* २००९ - केन्द्र सरकारने  सेवा कर उत्पादन  शुल्कात  सवलतीची  घोषणा केली
* २०१० - एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात द्विशतक करणारा सचिन तेंडुलकर हा पहिला खेळाडू बनला.
 
== जन्म ==
* [[इ.स. ११०३|११०३]] - [[टोबा]], [[:वर्ग:जपानी सम्राट|जपानी सम्राट]].
* [[इ.स. १३०४|१३०४]] - [[इब्न बतुता]], [[मोरोक्को]]चा शोधक.
* १४९३ - प्रथम मुग़ल शासक बाबर
* [[इ.स. १५००|१५००]] - [[चार्ल्स पाचवा, पवित्र रोमन सम्राट]].
* [[इ.स. १५००|१५००]] - [[पोप क्लेमेंट आठवा]].
ओळ ५१:
* [[इ.स. १६७०|१६७०]] - [[राजाराम भोसले|छत्रपती राजारामराजे भोसले]], [[मराठा साम्राज्य]]चे तृतीय छत्रपती.
* [[इ.स. १८८५|१८८५]] - [[चेस्टर निमित्झ]], अमेरिकन दर्यासारंग(ॲडमिरल).
* १९२४ - पार्श्वगायक व अभिनेता, गझलचे बादशहा तलत महमूद.
* [[इ.स. १९३४|१९३४]] - [[बेट्टिनो क्रॅक्सी]], [[इटली]]चा [[:वर्ग:इटलीचे पंतप्रधान|पंतप्रधान]].
* १९३८ - नायके इन्क चे सहसंस्थापक फिल नाइट यांचा
* १९३९ - चित्रपट कलाकार आणि दिग्दर्शक जॉय मुखर्जी यांचा
* १९४२ - भारतीय तत्त्वज्ञानी गायत्री चक्रवर्ती यांचा
* [[इ.स. १९४२|१९४२]] - [[जोसेफ लीबरमन]], [[:वर्ग:अमेरिकन राजकारणी|अमेरिकन राजकारणी]].
* [[इ.स. १९४८|१९४८]] - [[जे. जयललिता]], [[तमिळनाडू]]ची [[:वर्ग:तमिळनाडूचे मुख्यमंत्री|मुख्यमंत्री]].
* [[इ.स. १९५५|१९५५]] - [[स्टीव जॉब्स]], [[ॲपल|ॲपल कम्प्युटर्सकम्प्युटर्सचा]]चा संस्थापक.
* १९७२ - पूजा भट - मॉडेल, फिल्म निर्माती, निर्देशक, अभिनेत्री
 
== मृत्यू ==
ओळ ६७:
* [[इ.स. १८१०|१८१०]] - [[हेन्री कॅव्हेंडिश]], इंग्लिश संशोधक.
* [[इ.स. १९२५|१९२५]] - [[ह्यालमार ब्रँटिंग]], [[स्वीडन]]चा [[:वर्ग:स्वीडनचे पंतप्रधान|पंतप्रधान]].
* १९३६ -  मराठी साहित्यिक लक्ष्मीबाई टिळक यांचे निधन.
* १९६७ - उस्मान अली, हैदराबादचे शेवटचे निज़ाम
* [[इ.स. १९७५|१९७५]] - [[निकोलाइ बुल्गॅनिन]], [[सोवियेत संघ|सोवियेत संघाचा]]ाचा [[:वर्ग:सोवियेत संघाचे राष्ट्राध्यक्ष|राष्ट्राध्यक्ष]].
* १९८६ -  भरतनाट्यम नर्तिका रुक्मिणीदेवी अरुंडेल यांचे निधन.
* १९९८ -  अभिनेत्री व चित्रपट निर्मात्या ललिता पवार यांचे निधन.
* २०११ -  अमर चित्र कथा चे जनक अनंत पै ऊर्फ अंकल पै यांचे निधन.
* २०१८ - श्रीदेवी - भारतीय प्रख्यात  चित्रपट अभिनेत्री
 
== प्रतिवार्षिक पालन ==
* स्वातंत्र्य दिन - [[एस्टोनिया]].
* जागतिक मुद्रण दिन
* केन्द्रीय उत्पादनशुल्क दिवस
* क्षयरोग निवारण दिन
 
== बाह्य दुवे ==