"षटक (क्रिकेट)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 11 langlinks, now provided by Wikidata on d:Q1210093
छो सांगकाम्याद्वारेसफाई
 
ओळ १:
'''षटक''' म्हणजे [[क्रिकेट]]च्या खेळातील एक एकक आहे.
 
[[चित्र:Cricketball.jpg|thumbइवलेसे|300px|चेंडू]]
क्रिकेटच्या प्रत्येक सामन्यात एक किंवा दोन खेळ्या असतात. प्रत्येक खेळीत दोन डाव असतात. प्रत्येक डाव निश्चित बळी (विकेट) किंवा षटकांचा असतो.
 
ओळ ८:
एका बॉलरला लागोपाठ दोन षटके टाकता येत नाहीत. क्रिकेटच्या काही प्रकारांत (एक दिवसीय) प्रत्येक बॉलरला जास्तीत जास्त निश्चित प्रमाणातच षटके टाकता येतात.
 
=== नोंद ===
* काही वर्षांपूर्वी एक षटक(?) आठ चेंडूंचे असायचे. त्यास अष्टक म्हणता येईल.
* काही कारणास्तव (दुखापत, पंचाने मज्जाव करणे, इ.) एखाद्या बॉलरला षटक पूर्ण करता नाही आले तर दुसऱ्या बॉलरला ते षटक पूर्ण करण्याची मुभा असते. या नवीन बॉलरला कथित षटकाच्या लगेच आधीचे किंवा लगेच नंतरचे षटक टाकता येत नाही.