"मार्च २" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याद्वारेसफाई
ओळ ४:
== ठळक घटना ==
=== अठरावे शतक ===
* [[इ.स. १७९१|१७९१]] - [[पॅरिस]]मध्ये [[सेमाफोर यंत्र|सेमाफोर यंत्राचे]]ाचे प्रथमतः प्रात्यक्षिक.
=== एकोणिसावे शतक ===
* [[इ.स. १८३६|१८३६]] - [[टेक्सासचे प्रजासत्ताक|टेक्सासच्या प्रजासत्ताकप्रजासत्ताकने]]ने स्वतःला [[मेक्सिको]] पासून स्वतंत्र जाहीर केले.
* १८४४ - विरेश्वर छत्रे यांनी "मित्रोदय" पत्र सुरु केले
* [[इ.स. १८५५|१८५५]] - [[झार अलेक्झांडर दुसरा|अलेक्झांडर दुसरा]] [[रशिया]]च्या झारपदी.
* १८५७ - जे. जे. स्कूल ऑफ आर्टस् मुंबई सुरु झाले.
* [[इ.स. १८६१|१८६१]] - झार अलेक्झांडर दुसर्‍याने रशियातील गुलामगिरी बंद केली.
* [[इ.स. १८७७|१८७७]] - राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रतिस्पर्धी [[सॅम्युएल जे. टिल्डन]]ला मताधिक्य असूनही [[अमेरिकन काँग्रेस]]ने [[रदरफोर्ड बी. हेस]]ला अध्यक्षपदी बसवले. .
* [[इ.स. १८८८|१८८८]] - [[कॉँन्स्टेन्टिनोपलचा करार]] स्वीकृत. [[इजिप्त|ईजिप्तईजिप्तने]]ने युद्ध वा शांतिकालात [[सुएझ कालवा|सुएझ कालव्यातून]] जहाजांना सुखरूप जाउ देण्याची हमी दिली.
 
=== विसावे शतक ===
ओळ २०:
* [[इ.स. १९४६|१९४६]] - [[हो चि मिन्ह]] [[व्हियेतनाम]]च्या अध्यक्षपदी.
* [[इ.स. १९४९|१९४९]] - कॅप्टन [[जेम्स गॅलाघर]]ने विमानातून विनाथांबा पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली.
* १९५२ - पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते सिंद्री येथील खत कारखान्याचे उद्घाटन झाले.
* [[इ.स. १९५५|१९५५]] - [[कंबोडिया]]च्या राजा [[नोरोदोम सिहानुक]]ने पदत्याग केला. त्याचे वडील [[नोरोदोम सुरामारित]] राजेपदी.
* [[इ.स. १९५६|१९५६]] - [[मोरोक्को]]ला [[फ्रान्स|फ्रांसफ्रांसपासून]]पासून स्वातंत्र्य.
* [[इ.स. १९६२|१९६२]] - [[म्यानमार]]मध्ये लश्करी उठाव.
* [[इ.स. १९६९|१९६९]] - फ्रांसच्या [[तुलु]] शहरात [[स्वनातीत प्रवासी विमान]] [[कॉँकॉर्ड]]ची पहिली चाचणी.
* १९६९ - [[उस्सुरी नदी]]च्या काठी [[चीन]] व [[सोवियेत संघ|सोवियेत संघाच्या]]ाच्या सैन्यात चकमक.
* १९६९ -   जगातील पहिल्या ध्वनीपेक्षा अधिक वेगाने जाणारया काॅन्कॉर्ड या फ्रेंच बनावटीच्या विमानाचे यशस्वी उड्डाण झाले.
* [[इ.स. १९७०|१९७०]] - [[र्‍होडेशिया]] प्रजासत्ताक झाले.
* १९८३ - आसामचे ७ जिल्हे अशांत टापू म्हणून भारत सरकारने जाहीर केले
* [[इ.स. १९९१|१९९१]] - [[पहिले अखाती युद्ध]] - [[रमैलाची लढाई]].
* १९९१ - तामिळ वाघांनी केलेल्या बॉम्बहल्ल्यात श्रीलंकेचे संरक्षण उपमंत्री ठार
* [[इ.स. १९९२|१९९२]] - [[उझबेकिस्तान]] व [[मोल्डाव्हिया]]चा [[संयुक्त राष्ट्रे|संयुक्त राष्ट्रांमध्ये]] प्रवेश. आर्मेनिया, अझरबैजान, कझाकस्तान, किरगिझस्तान, मोल्दोव्हा, सॅन मरिनो, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान देश युनायटेड नेशन्स मध्ये सामील झाले.
* [[इ.स. १९९५|१९९५]] - [[बारिंग्ज बँकचा घोटाळा|बारिंग्ज बँकच्या घोटाळ्यात]] [[निक लीसम]]ला अटक.
* [[इ.स. १९९६|१९९६]] - [[जॉन हॉवर्ड]] [[ऑस्ट्रेलिया]]च्या [[:वर्ग:ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान|पंतप्रधानपदी]].
* [[इ.स. १९९८|१९९८]] - [[गॅलेलिओ अंतराळनिरीक्षक|गॅलेलिओ अंतराळनिरीक्षकाने]]ाने पाठवलेल्या माहितीवरून निश्चित झाले की [[गुरू ग्रह|गुरूच्या]] उपग्रह [[युरोपा]] वर बर्फाच्या आवरणाखाली समुद्र आहे.
 
=== एकविसावे शतक ===
ओळ ४०:
* २००१ - बामियाँमध्य अफगाणिस्तानातील बामिया शहराजवळ प्राचीन आणि अमूल्य ठेवा असलेल्या सुमारे ६,००० बुद्ध मूर्ती धर्मबाह्य ठरवून मूलतत्त्ववादी तालिबानने उखळी तोफा आणि रणगाड्यांच्या साहाय्याने उद्‍ध्वस्त करण्यास सुरूवात केली.
 
* [[इ.स. २००४|२००४]] - [[इराकवरील अमेरिकन आक्रमण]] - [[अल कायदा]]ने [[अशुरा]]चा मुहुर्त साधून १७० व्यक्तिंची हत्या केली. ५०० जखमी.
* २००४ - [[संयुक्त राष्ट्रांचा शस्त्रनिरीक्षण संघ|संयुक्त राष्ट्रांचा शस्त्रनिरीक्षण संघाने]]ाने ने जाहीर केले की [[इ.स. १९९४|१९९४]] नंतर [[इराक]]कडे [[अतिविनाशकारी शस्त्रास्त्रे]] नव्हती.
* [[इ.स. २००६|२००६]] - [[पाकिस्तान]]च्या [[कराची]] शहरात बॉम्बस्फोट. अमेरिकन राजदूतासह ५ ठार, ५० जखमी.
* २००६ - नवी  दिल्लीत  भारत आणि  अमेरिका यांच्यात  ऐतिहासिक परमाणु करार सम्पन्न झाला
 
== जन्म ==
* [[इ.स. १३१६|१३१६]] - [[रॉबर्ट दुसरा, स्कॉटलंड]]चा राजा.
* [[इ.स. १४५९|१४५९]] - [[पोप एड्रियान सहावा]].
* १७४२ - नानासाहेब पेशव्यांचे ज्येष्ठ चिरंजीव '''विश्वासराव'''
* [[इ.स. १७९३|१७९३]] - [[सॅम ह्युस्टन]], [[टेक्सासचे प्रजासत्ताक|टेक्सासच्या प्रजासत्ताकचा]] [[:वर्ग:टेक्सासच्या प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष|राष्ट्राध्यक्ष]].
* [[इ.स. १८१०|१८१०]] - [[पोप लिओ तेरावा]].
ओळ ५५:
* [[इ.स. १९१२|१९१२]] - [[चुड लँग्टन]], [[:वर्ग:दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट खेळाडू|दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९२३|१९२३]] - [[डॉन टेलर]], [[:वर्ग:न्यू झीलँडचे क्रिकेट खेळाडू|न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू]].
* १९२५: चित्रपट आणि रंगभूमी अभिनेत्री '''शांता जोग'''
* [[इ.स. १९३१|१९३१]] - [[मिखाईल गोर्बाचेव्ह]], [[सोवियेत संघ|सोवियेत संघाचा]]ाचा [[:वर्ग:सोवियेत संघाचे राष्ट्राध्यक्ष|राष्ट्राध्यक्ष]].
* १९३१ - मराठी साहित्यिक '''राम शेवाळकर'''
* १९३२ - '''बसंत सिंह खालसा'''--राजनीतिज्ञ
* [[इ.स. १९३७|१९३७]] - [[अब्देलअझीझ बुटेफ्लिका]], [[अल्जीरिया]]चा [[:वर्ग:अल्जीरियाचे राष्ट्राध्यक्ष|राष्ट्राध्यक्ष]].
* [[इ.स. १९५७|१९५७]] - [[स्टु गिलेस्पी]], [[:वर्ग:न्यू झीलँडचे क्रिकेट खेळाडू|न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू]].
ओळ ६६:
* १९७९ - [[जिम ट्राउटन]], [[:वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू|इंग्लिश क्रिकेट खेळाडू]].
* १९७९ - [[मार्क व्हर्मुलेन]], [[:वर्ग:झिम्बाब्वेचे क्रिकेट खेळाडू|झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू]].
* १९८६ - '''जयन्त तालुकदार'''--भारतीय तीरंदाज़ खेळाडू
 
== मृत्यू ==
* [[इ.स. ८५५|८५५]] - [[लोथार, पवित्र रोमन सम्राट]].
* १५६८ - मीरा रत्‍नसिंह राठोड ऊर्फ '''संत मीराबाई'''
* १७०० - मराठा साम्राज्याचे तिसरे '''छत्रपती राजाराम महाराज''' यांचे सिंहगडावर निधन.
* [[इ.स. १७३०|१७३०]] - [[पोप बेनेडिक्ट तेरावा]].
* [[इ.स. १७९१|१७९१]] - [[जॉन वेस्ली]], [[मेथोडिस्ट चर्च]]चा स्थापक.
ओळ ७७:
* [[इ.स. १९२१|१९२१]] - [[निकोलस पहिला, मॉँटेनिग्रो]]चा राजा.
* [[इ.स. १९३०|१९३०]] - [[डी.एच. लॉरेन्स]], [[:वर्ग:इंग्लिश लेखक|इंग्लिश लेखक]].
* १९४९ - प्रभावी वक्त्या आणि स्वातंत्रसेनानी '''सरोजिनी नायडू'''
* १९८६ - मराठी चित्रपट अभिनेते '''डॉ. काशिनाथ घाणेकर'''
* १९९४ - धर्म व अध्यात्माचे गाढे अभ्यासक, करवीरभूषण, वेदशास्त्रसंपन्न '''पं. श्रीपादशास्त्री जेरे'''
 
== प्रतिवार्षिक पालन ==
"https://mr.wikipedia.org/wiki/मार्च_२" पासून हुडकले