"रॉचेस्टर (न्यू यॉर्क)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याद्वारेसफाई
ओळ ९:
| नकाशा२ = अमेरिका
| देश = अमेरिका
| राज्य = [[चित्र:Flag of New York.svg|borderसीमा|20 px]] [[न्यू यॉर्क]]
| स्थापना = इ.स. १८०३
| महापौर =
ओळ २२:
|nostub =
}}
'''रॉचेस्टर''' ({{lang-en|Rochester}}) हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने]] देशाच्या [[न्यू यॉर्क]] राज्यामधील तिसर्‍या क्रमांकाचे मोठे शहर आहे ([[न्यू यॉर्क शहर]] व [[बफेलो, न्यू यॉर्क|बफेलोबफेलोखालोखाल]]खालोखाल). न्यू यॉर्क राज्याच्या उत्तर भागात (अपस्टेट न्यू यॉर्क) [[ऑन्टारियो सरोवर|ओन्टारियो सरोवरसरोवराच्या]]ाच्या किनाऱ्यावर वसलेल्या रॉचेस्टर शहराची लोकसंख्या २०१० साली २.१० लाख इतकी होती. १०,५४,३२२ इतकी लोकसंख्या असलेले रॉचेस्टर महानगर क्षेत्र राज्यात दुसर्‍या क्रमांकावर आहे.
 
अनेक अहवालांनुसार रॉचेस्टर हे निवासाकरिता, शिक्षणाकरिता व व्यापाराकरिता अमेरिकेतील सर्वोत्तम शहरांपैकी एक मानले जाते. येथील वैद्यकीय व तंत्रज्ञान शिक्षणासाठी व संशोधनासाठी रॉचेस्टर जगप्रसिद्ध आहे.
ओळ ३२:
 
== वाहतूक ==
[[आय ९०]] हा पूर्व-पश्चिम महामार्ग रॉचेस्टरच्या दक्षिणेस पसार होतो. [[आय ३९०]] आणि [[आय ५९०]] हे महामार्ग तेथून शहराच्या मध्यवर्ती भागात येतात तर [[आय ४९०]] हा वर्तुळाकार महामार्ग शहराभोवती आहे. [[बृहद् रॉचेस्टर आंतरराष्ट्रीय विमानतळ]] येथील मुख्य विमानतळ आहे. रॉचेस्टर हे [[अॅमट्रॅक]] रेल्वे कंपनीच्या प्रवासी वाहतूकीचे महत्वाचे केंद्र आहे. [[ऑन्टॅरियो सरोवर|ऑन्टॅरियो सरोवराला]]ाला [[हडसन नदी]]शी जोडणारा [[ईरी कालवा]] रॉचेस्टरमधून जातो.
 
== बाह्य दुवे ==
* [http://www.cityofrochester.gov अधिकृत संकेतस्थळ]
* [http://www.visitrochester.com/ वाणिज्य भवन]
* {{wikivoyage|Rochester (New York)|रॉचेस्टर}}
{{कॉमन्स वर्ग|Rochester, New York|रॉचेस्टर}}
 
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}