"डॉ. आंबेडकर हायस्कूल (हंगेरी)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याद्वारेसफाई
ओळ ३:
विद्यालयात बाबासाहेबांची पुस्तके असून त्यांचे विविध चित्रे व विचारही लावण्यात आलेले आहेत. येथे विद्यार्थ्यांना बाबासाहेबांचे पाठही शिकवले जातात. त्यामध्ये बाबासाहेबांचा शिक्षणासाठीचा संघर्ष, जातिविरोधी चळवळी व [[भारतीय संविधान]] निर्मिती अमूल्य योगदान या बाबी शिकवल्या जातात. हंगेरी देशाचे शिक्षणमंत्री पालकोवीक्स यांनीही या शाळेला भेट दिलेली आहे.
 
हंगेरीतील [[जय भीम नेटवर्क, हंगेरी|जय भीम नेटवर्कनेटवर्कने]]ने या शाळेला [[आंबेडकर जयंती]] १४ एप्रिल २०१६ रोजी डॉ. आंबेडकरांचा अर्धपुतळा दिलेला आहे.
 
== इतिहास ==
ओळ १२:
 
[[वर्ग:बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित स्मारके]]
[[वर्ग: हंगेरी]]
[[वर्ग: शाळा]]
[[वर्ग: चित्र हवे]]
[[वर्ग:इ.स. २००७ मधील निर्मिती]]