२७,९३७
संपादने
Abhijitsathe (चर्चा | योगदान) No edit summary |
छो (सांगकाम्याद्वारेसफाई) |
||
'''सिकंदराबाद''' हा [[भारत]]ाच्या [[तेलंगणा]] राज्यामधील एक [[लोकसभा]] मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ प्रामुख्याने [[हैदराबाद]] महानगर क्षेत्रामधील [[सिकंदराबाद]] शहरासाठी आहे. [[भारतीय जनता पक्ष]]ाचे वरिष्ठ नेते [[बंदारू दत्तात्रय]] येथून आजवर तीनवेळा निवडून आले आहेत.
== हे सुद्धा पहा ==
* [[हैदराबाद जिल्हा]]
* [[भारतीय लोकसभा मतदारसंघ सूची]]
== बाह्य दुवे ==
* [http://www.elections.in/telangana/parliamentary-constituencies/secunderabad.html माहिती]
{{तेलंगणातील लोकसभा मतदारसंघ}}
|