"लोरेन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

६ बाइट्सची भर घातली ,  २ वर्षांपूर्वी
छो
सांगकाम्याद्वारेसफाई
छो (सांगकाम्याद्वारेसफाई)
 
'''लोरेन''' ({{lang-fr|Lorraine}}; {{lang-de|Lothringen}}) हा [[फ्रांस]]च्या [[फ्रान्सचे प्रदेश|२७ प्रशासकीय प्रदेशांपैकी]] एक आहे. हा प्रदेश फ्रान्सच्या ईशान्य भागात [[बेल्जियम]], [[लक्झेंबर्ग]] व [[जर्मनी]] देशांच्या सीमेजवळ स्थित असून [[नान्सी]] हे फ्रान्समधील मोठे शहर ह्याच प्रदेशामध्ये आहे. [[फ्रांस]]चा फुटबॉल खेळाडू [[मिशेल प्लाटिनी]] या प्रदेशातील आहे.
 
== विभाग ==
लोरेन प्रशासकीय प्रदेश खालील चार [[फ्रान्सचे विभाग|विभागांमध्ये]] विभागला गेला आहे.
* [[म्युर्ते-ए-मोझेल ]]
* [[म्युझ]]
* [[मोझेल]]
* [[व्हॉझ]]
 
 
== बाह्य दुवे ==
* [http://www.cr-lorraine.fr/ अधिकृत संकेतस्थळ]
{{कॉमन्स|Lorraine|लोरेन}}
 
{{फ्रान्सचे प्रदेश}}
 
[[वर्ग:फ्रान्सचे प्रदेश]]
[[वर्ग:लोरेन| ]]
[[वर्ग:फ्रान्सचे प्रदेश]]
२७,९३७

संपादने