"इ.स. १९८४" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याद्वारेसफाई
ओळ ५:
* [[फेब्रुवारी ८]] - [[सारायेवो]]त [[चौदावे हिवाळी ऑलिंपिक खेळ]] सुरू.
* [[फेब्रुवारी १३]] - [[युरी आंद्रोपोव्ह]] नंतर [[कॉन्स्टान्टीन चेरनेन्को]] सोवियेत संघाचा अध्यक्ष झाला.
* [[मे ८]] - [[सोवियेत संघ|सोवियेत संघाने]]ाने [[लॉस एंजेल्स]]मधील [[तेविसावे ऑलिंपिक खेळ|तेविसावे ऑलिंपिक खेळांवर]]ांवर बहिष्कार टाकला.
* मे ८ - [[डेनिस लॉर्टी]]ने [[कॅनडा]]तील [[क्वेबेक]]प्रांताच्या विधानसभेत गोळ्या चालवल्या. ३ ठार. १३ जखमी.
* [[मे २३]] - [[बचेंद्री पाल]] या भारतीय महिलेचे [[एव्हरेस्ट]] शिखरावर यशस्वी पदार्पण.
* [[जून ५]] - [[अमृतसर]]च्या [[सुवर्ण मंदिर|सुवर्ण मंदिरात]]ात लपून बसलेल्या अतिरेक्यांचा बीमोड करण्यासाठी [[:वर्ग:भारतीय पंतप्रधान|भारतीय पंतप्रधान]] [[इंदिरा गांधी]] यांनी मंदिरावर हल्ला करण्याचा आदेश दिला.
* [[जून ६]] - [[ऑपरेशन ब्लू स्टार]] समाप्त. ५७६ ठार, ३३५ जखमी.
* [[जुलै १४]] - [[डेव्हिड लँग]] [[न्यू झीलँड]]च्या पंतप्रधानपदी.
* [[जुलै १७]] - [[लॉरें फाबियस]] [[फ्रान्स]]च्या पंतप्रधानपदी.
* [[जुलै १८]] - [[सान इसिद्रोची कत्तल]] - [[कॅलिफोर्निया]]तील सान इसिद्रो गावातील मॅकडोनाल्ड रेस्टॉरंट मध्ये २१ लोकांची हत्या. खून्याला पोलिसांनी मारले.
* [[जुलै २५]] - [[सोव्हिएत संघ|सोव्हिएत संघाची]]ाची [[स्वेतलाना साव्तोस्काया]] अंतराळात चालणारी प्रथम महिला अंतराळवीर.
* [[ऑक्टोबर ३१]]- [[:वर्ग:भारतीय पंतप्रधान|भारताच्या पंतप्रधान]] [[इंदिरा गांधी|इंदिरा गांधींची]]ंची हत्या. त्यांचे पुत्र [[राजीव गांधी]] यांचा भारताचे सहावे पंतप्रधान म्हणून शपथविधी.
* [[डिसेंबर २२]] - न्यूयॉर्कच्या भुयारी रेल्वेत [[बर्नार्ड ह्युगो गोत्झ]]ने चार गुंडांना गोळ्या घातल्या.
 
ओळ २०:
* [[सप्टेंबर ७]] - [[फरवीझ महारूफ|फरवीझ महरूफ]], [[:वर्ग:श्रीलंकेचे क्रिकेट खेळाडू|श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू]].
* [[ऑक्टोबर ३]] - [[ऍशली सिम्पसन]], अमेरिकन गायिका.
* [[मे १४]] - [[मार्क झुकरबर्ग]], [[फेसबूक|फेसबुकफेसबुकचा]]चा संस्थापक
 
== मृत्यू ==
ओळ २८:
* [[ऑक्टोबर ३१]]- [[इंदिरा गांधी]], [[:वर्ग:भारतीय पंतप्रधान|भारतीय पंतप्रधान]]
 
[[वर्ग:इ.स. १९८४| ]]
[[वर्ग:इ.स.च्या १९८०च्या दशकातील वर्षे]]
[[वर्ग:इ.स.च्या २०व्या शतकातील वर्षे]]
"https://mr.wikipedia.org/wiki/इ.स._१९८४" पासून हुडकले