"चिखलदरा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो सांगकाम्याद्वारेसफाई
ओळ ७१:
 
 
'''{{PAGENAME}}''' हा [[भारत|भारताच्या]]ाच्या [[महाराष्ट्र]] राज्यातील [[अमरावती जिल्हा|अमरावती जिल्ह्याचा]] एक तालुका आहे. चिखलदरा [[सातपुडा पर्वतरांग|सातपुडा पर्वतरांगेतील]]ेतील थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे.
 
== आख्यायिका ==
ओळ ७७:
 
== निसर्ग ==
चिखलदर्‍याची समुद्रसपाटीपासूनची उंची ३५६४ फूट आहे. त्यामुळे तेथील हवा कायम थंड आणि आरोग्यदायी असते. सातपुड्याच्या सात पर्वतरांगांपैकी मेळघाट रांगेत चिखलदरा येते. मेळघाट रांग ही व्याघ्रप्रकल्प म्हणून घोषित केल्यामुळे येथे वाघांच्या शिकारीला बंदी आहे. चिखलदर्‍याच्या घाटात किंवा चिखलदर्‍याहून सेमाडोहला जाणार्‍या रस्त्यावर [[वाघ]] दिसू शकतात. मोर, रानकोंबडा, अस्वले तर बर्‍याच मोठ्या प्रमाणात आहेत; मात्र [[सह्याद्री|सह्याद्रीतल्या]]तल्या सदाहरित जंगलांसारखी घनदाट हिरवीगार झाडी येथे दिसत नाही. येथील जंगल शुष्क पानझडीच्या अरण्याच्या प्रकारात मोडते. [[कॉफी]] हे येथील मुख्य उत्पादन आहे. कॉफीला लागणारे ७० ते ८० फॅरनहाइट तापमान येथे लाभते.
 
== प्रेक्षणीय स्थळे ==
चिखलदर्‍याला विदर्भाचे नंदनवन असे म्हणतात.
 
ओळ ८६:
# [[देवी पॉईंट]]
# [[नर्सरी गार्डन]]
# प्रॉस्पेट पॉईंट
# बेलाव्हिस्टा पॉईंट
# बेलेन्टाईन पॉईंट
# [[भीमकुंड‎]]
# मंकी पॉईंट
# लॉग पॉईंट
# लेन पॉईंट
# [[वैराट पॉईंट]]
# हरिकेन पॉईंट
"https://mr.wikipedia.org/wiki/चिखलदरा" पासून हुडकले