"सिलचर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
छो सांगकाम्याद्वारेसफाई
ओळ ३०:
भारताच्या स्वातंत्र्याच्या ६८ वर्षांनंतर अखेर सिलचर शहर [[भारतीय रेल्वे]]च्या ब्रॉडगेज रेल्वेमार्गावर आणण्यात आले. [[सिलचर रेल्वे स्थानक]] [[उत्तर पूर्व सीमा रेल्वे]]च्या [[लुमडिंग]] विभागाच्या अखत्यारीत येते. [[कांचनगंगा एक्सप्रेस]] सिलचरला [[कोलकाता]] शहरासोबत तर [[पूर्वोत्तर संपर्क क्रांती एक्सप्रेस]] सिलचरला [[नवी दिल्ली]]सोबत जोडते. [[सिलचर विमानतळ]] सिलचर शहरापासून २६ किमी अंतरावर स्थित असून येथून [[इम्फाळ]], [[गुवाहाटी]] व [[कोलकाता]] ह्या शहरांसाठी थेट विमान प्रवासीसेवा उपलब्ध आहे.
 
== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स वर्ग|Silchar|सिलचर}}
* [http://silchar.nic.in/welcome.asp अधिकृत संकेतस्थळ]
 
[[वर्ग:सिलचर| ]]
[[वर्ग:आसाममधील शहरे]]
[[वर्ग:कचर जिल्हा]]
[[वर्ग:सिलचर| ]]
"https://mr.wikipedia.org/wiki/सिलचर" पासून हुडकले