"लिगुरियन समुद्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 69 langlinks, now provided by Wikidata on d:Q42820
छो सांगकाम्याद्वारेसफाई
ओळ १:
[[चित्र:Mar Ligure.svg|thumbइवलेसे|rightउजवे|300px|लिगुरियन समुद्राच्या सीमा.]]
 
'''लिगुरियन समुद्र''' ({{lang-it|Mar Ligure}}; {{lang-fr|Mer Ligurienne}}) हे [[भूमध्य समुद्र]]ाचे एक अंग आहे. हा समुद्र [[इटली]]च्या ([[लिगुरिया]] व [[तोस्काना]] प्रदेश) दक्षिणेला, [[फ्रान्स]] व [[मोनॅको]]च्या पूर्वेला, [[तिर्‍हेनियन समुद्र]]ाच्या पश्चिमेला व [[कोर्सिका]] बेटाच्या उत्तरेला स्थित आहे.