"मोटारवाहन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नसलेल्या (') टाकल्या
छो सांगकाम्याद्वारेसफाई
ओळ १:
[[चित्र:Benz-velo.jpg|rightउजवे|thumbइवलेसे|250 px|[[कार्ल बेंत्स]]ने निर्माण केलेली जगतील सर्वात पहिली मोटारकार]]
'''मोटारवाहन''', '''मोटार''', '''मोटारकार''' किंवा '''कार''' हे एक चाके असणारे एक स्वयंचलित [[वाहन]] आहे. अनेक व्याख्यांनुसार मोटारवाहनाला चार चाके असतात, ते रस्त्यावर चालते व कमाल ८ प्रवासी त्यामध्ये बसून प्रवास करू शकतात.
 
जगातील पहिली मोटारकार [[जर्मनी|जर्मन]] संशोधक [[कार्ल बेंत्स]] ह्याने १८८५ साली [[फोर स्ट्रोक इंजिन]] वापरुन बनवली. मोठ्या प्रमाणावर कार उत्पादन करणारा जगातील पहिला कारखाना [[जनरल मोटर्स]]च्या ओल्ड्समोबिल कंपनीने १९०२ साली सुरु केला तर [[हेन्री फोर्ड]] ह्याने ह्या तंत्राचा मोठ्या प्रमाणावर विकास केला व किफायती दरात मोटारगाड्या विकण्यास सुरुवात केली. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला व मध्यात मोटारगाड्यांवर मोठ्या प्रमाणात संशोधन झाले व मोटार तसेच मोटार उत्पादन तंत्रांची मोठ्या प्रमाणावर प्रगती झाली.
 
[[चित्र:Maruti 800 first.jpg|rightउजवे|thumbइवलेसे|250 px|१९८३ सालापासून उपलब्ध असलेली [[मारुती सुझुकी|मारुती ८००]] ही भारतामधील पहिली मोठ्या-प्रमाणावर उत्पादित केलेली कार होती.]]
काही अनुमानांनुसार सध्या जगात सुमारे ६० कोटी मोटारवाहने अस्तित्वात आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | दुवा=http://www.sasi.group.shef.ac.uk/worldmapper/display.php?selected=31 | शीर्षक=WorldMapper&nbsp;– passenger cars}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.worldometers.info/cars/ |शीर्षक=Cars produced in the world&nbsp;– Worldometers |publisher=Worldometers.info |date=2007-12-19 |accessdate=2010-07-11}}</ref>