"काजोल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग
छो सांगकाम्याद्वारेसफाई
ओळ २८:
| तळटिपा =
}}
'''काजोल देवगण''' (पूर्वीचे नाव: काजोल मुखर्जी, जन्म: ५ ऑगस्ट १९७४) ही एक [[भारत]]ीय सिने-अभिनेत्री व [[बॉलिवूड]]मधील सर्वात प्रसिद्ध व्यक्तींपैकी एक आहे. आपल्या अभिनयासाठी काजोलने आजवर ६ [[फिल्मफेअर पुरस्कार]] जिंकले आहेत ([[नूतन]]सोबत बरोबरी) ज्यांपैकी विक्रमी ५ पुरस्कार [[फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार|सर्वोत्तम अभिनेत्री]] ह्या श्रेणीमध्ये आहेत. २०११ साली [[भारत सरकार]]ने काजोलला [[पद्मश्री]] पुरस्कार देऊन गौरवले.
 
१९९२ सालच्या ''बेखुदी'' ह्या चित्रपटामधून काजोलने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. १९९३ साली [[शाहरूख खान]]सोबतचा [[बाजीगर]] हा तिचा दुसरा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. त्यानंतर १९९५ साली [[आदित्य चोप्रा]]ने आपल्या [[दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे]] ह्या चित्रपटामध्ये काजोलला आघाडीची भूमिका दिली. ह्या चित्रपटाच्या तुफान यशामुळे काजोल यशाच्या व कीर्तीच्या शिखरावर पोचली. ह्यानंतरच्या काळात [[करण जोहर]]ने काजोल व शाहरूख खान जोडीसोबत अनेक यशस्वी चित्रपट काढले.
 
== चित्रपट यादी ==
{| class="wikitable sortable"
|-
ओळ ११५:
|}
 
== पुरस्कार ==
* [[फिल्मफेअर पुरस्कार]]
** [[फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार|सर्वोत्तम अभिनेत्री]] - [[दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे]] (१९९६)
** सर्वोत्तम खलनायक पुरस्कार - गुप्त: द हिडन पॉवर (१९९८)
** [[फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार|सर्वोत्तम अभिनेत्री]] - [[कुछ कुछ होता है]] (१९९९)
** [[फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार|सर्वोत्तम अभिनेत्री]] - [[कभी खुशी कभी गम]] (२००२)
** [[फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार|सर्वोत्तम अभिनेत्री]] - [[फना (चित्रपट)|फना]] (२००७)
** [[फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार|सर्वोत्तम अभिनेत्री]] - [[माय नेम इज खान]] (२०११)
 
{{फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार}}
 
== बाह्य दुवे ==
* {{आय.एम.डी.बी. नाव|0004418}}
{{कॉमन्स वर्ग|Kajol|{{लेखनाव}}}}
 
"https://mr.wikipedia.org/wiki/काजोल" पासून हुडकले