"ओडिशा विधानसभा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो सांगकाम्याद्वारेसफाई
ओळ ३:
भारताच्या इतर विधिमंडळांप्रमाणे ओडिशा विधानसभेचा कालावधी ५ वर्षांचा असतो व आमदारांची निवड निवडणुकीद्वारे होते. सरकार स्थापनेसाठी राजकीय पक्षाला अथवा राजकीय आघाडीकडे ७४ जागांचे बहुमत असणे अनिवार्य आहे. विद्यमान १५वी विधानसभा [[ओडिशा विधानसभा निवडणूक, २०१४|२०१४ सालच्या]] निवडणुकीनंतर अस्तित्वात आली. [[ओडिशा विधानसभा निवडणूक, २००९|मागील निवडणुकीमध्ये]] प्रस्थापित केलेले आपले वर्चस्व बिजू जनता दलाने कायम राखले.
 
== सद्य विधानसभेची रचना ==
* [[बिजू जनता दल]] (117)
* [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] (16)
* [[भारतीय जनता पक्ष]] (10)
* समता क्रांती दल (1)
* [[मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष]] (1)
* [[अपक्ष]] (2)
 
== हेही पहा ==
* [[:वर्ग:ओडिशा विधानसभा निवडणुका|ओडिशा विधानसभा निवडणुका]]
 
== बाह्य दुवे ==
* [http://ws.ori.nic.in/ola/ अधिकृत संकेतस्थळ]
 
{{भारताची विधिमंडळे}}