"मोरोक्को राष्ट्रीय फुटबॉल संघ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन
 
छो सांगकाम्याद्वारेसफाई
ओळ १:
'''मोरोक्को राष्ट्रीय फुटबॉल संघ''' ([[फिफा राष्ट्रीय संकेतांची यादी|फिफा संकेत]]: MAR) हा [[पश्चिम आफ्रिका]]मधील [[मोरोक्को]] देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. [[आफ्रिका|आफ्रिकेमधील]] [[सी.ए.एफ.]]चा सदस्य असलेला मोरोक्को सध्या [[फिफा]]च्या [[फिफा जागतिक क्रमवारी|जागतिक क्रमवारीमध्ये]] ५३व्या स्थानावर आहे. मोरोक्को [[१९७० फिफा विश्वचषक]] स्पर्धेसाठी पहिल्यांदा पात्र ठरला. त्यानंतर मोरोक्को अजून तीनदा विश्वचषक स्पर्धेत खेळला. हा देश १७६च्या [[आफ्रिकन देशांचा चषक]] स्पर्धेचा विजेता होता.
 
== बाह्य दुवे ==
* [http://www.fifa.com/associations/association=mar/index.html फिफावरील माहिती]
 
{{सी.ए.एफ. संघ}}