"भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याद्वारेसफाई
ओळ ३०:
'''भारतीय क्रिकेट''' संघ कसोटी खेळणाऱ्या संघापैकी आहे. भारताचा पहिला अधिकृत कसोटी सामना जून २५, १९३२ रोजी सुरू झाला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया) ही भारतीय क्रिकेटची प्रशासकीय संघटना आहे. क्रिकेट भारतातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे.
 
== इतिहास ==
१७२१ मध्ये भारतात पहिला क्रिकेट सामना खेळला गेल्याची नोंद आहे. ब्रिटिशांसोबत हा खेळ भारतात आला. १८४८ मध्ये मुंबईच्या पारसी लोकांनी स्थापलेला ओरिएंटल क्रिकेट क्लब हा भारतातील भारतीयांनी स्थापलेला पहिला क्लब आहे. एकोणिसाव्या शतकाच्या सुरवातीस काही भारतीय इंग्लडमध्ये क्रिकेट खेळण्यास गेले. त्यांपैकी [[रणजीत सिंग]] व [[दुलिप सिंग]] हे लोकप्रिय खेळाडू होते. ह्या दोघांच्या नावाने भारताच्या दोन महत्त्वाच्या राष्ट्रीय स्पर्धा खेळविण्यात येतात. सन १९२६ मध्ये भारताला इंपिरियल क्रिकेट संघात सामिल करण्यात आले. १९३२ मध्ये भारताने पहिला कसोटी सामना [[इंग्लिश क्रिकेट|इंग्लंड क्रिकेट]] विरुद्ध खेळला. ह्या सामन्यात भारताचे कर्णधार महान [[फलंदाज]] [[सी.के. नायडू]] होते. स्वातंत्र्यानंतर भारताने पहिला सामना [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट]] विरूद्ध १९४८ मध्ये खेळला. भारताने सर्वप्रथम कसोटी सामन्यात विजय १९५२ मध्ये इंग्लंड विरूद्ध मिळवला. १९५२ मध्येच भारताने सर्वप्रथम कसोटी मालिका जिंकली (पाकिस्तान विरूद्ध).भारताचा कर्णधार २०१६ मध्ये विराट कोहली झाला .
 
ओळ ३६:
* [[आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघांचे भारतीय दौरे|आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे भारतीय दौरे ....]]
 
== महत्वाच्या स्पर्धा ==
==क्रिकेट संघटन ==
 
==महत्वाच्या स्पर्धा==
भारतातील महत्वाच्या घरगुती स्पर्धा,
* [[इराणी करंडक|ईराणी करंडक]]
Line ४७ ⟶ ४५:
* [[देवधर करंडक]]
 
== आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरी ==
* एदिसा = एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने
* टी२०आं. = टी२० आंतरराष्ट्रीय सामने
Line ६४ ⟶ ६२:
|}
 
== आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील कामगिरी ==
{{col-begin}}
{{col-break}}
Line १४२ ⟶ १४०:
|'''एकूण'''||०७/०७||'''२ अजिंक्यपदे'''||-||-||-||-||-
|}
|}
 
{{col-begin}}
Line २५६ ⟶ २५४:
|}
 
== कसोटी मैदान ==
 
{| class="wikitable"
Line ३०३ ⟶ ३०१:
|}
 
== विक्रम ==
==माहिती==
==विक्रम==
[[सचिन तेंडुलकर]]च्या नावावर सर्वात जास्त विक्रम आहेत. सर्वात जास्त [[एकदिवसीय क्रिकेट|एकदिवसीय सामने]] व [[कसोटी सामना|कसोटी सामने]] खेळण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. ह्या शिवाय एकदिवसीय सामने व कसोटी सामन्यात सर्वात जास्त शतके ठोकण्याचा विक्रम सुद्धा त्याच्या नावावर आहे. कसोटी सामन्यातील सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम [[विरेंद्र सेहवाग]]च्या(३०९ धावा) नावावर आहे. [[विरेंद्र सेहवाग]] हा एकमेव भारतीय क्रिकेटपटु आहे ज्याने त्रिशतक झळकावले आहे. कसोटी सामन्यात संघाची सर्वात जास्त धाव संख्या ७०५ (वि. {{crName|AUS}}) तर एकदिवसीय सामन्यातील सर्वोच्च धाव संख्या ४१३ ( वि.{{crName|BER}}) आहे.
 
भारताच्या [[अनिल कुंबळे]] ने एकाच डावात १० विकेट (वि. {{crName|PAK}})घेण्याचा विक्रम केलेला आहे, ह्या शिवाय ५०० कसोटी बळी घेणारा तो पहिलाच भारतीय गोलंदाज आहे.
 
== हेसुद्धा पहा ==
# [[भारतीय क्रिकेट संघनायक]]
# [http://mr.wikipedia.org/wiki/[%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A5%80#.E0.A4.96.E0.A5.87.E0.A4.B3.E0.A4.BE.E0.A4.A1.E0.A5.82|भारताच्या |कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूची]]
# [http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A5%80[भारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूची#.E0.A4.95.E0.A4.B8.E0.A5.8B.E0.A4.9F.E0.A5.80_80 .E0.A4.95.E0.A4.B0.E0.A5.8D.E0.A4.A3.E0.A4.A7.E0.A4.BE.E0.A4.B0 |कसोटी कर्णधार]]
{{संदर्भनोंदी}}
== बाह्य दुवे ==
 
{{भारतातील राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा}}