"ली क्वान यू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_द्वारे_सफाई
छो सांगकाम्याद्वारेसफाई
ओळ ३६:
'''ली क्वान यू''' (ख्रिश्चन नाव: हॅरी, [[सोपी चिनी लिपी]]: 李光耀; [[फीनयीन|फीन्यिन]]: ''Lǐ Guāngyào''; [[रोमन लिपी]]: ''Lee Kuan Yew''; १६ सप्टेंबर १९२३ - २३ मार्च २०१५) हा [[इ.स. १९५९|१९५९]] ते [[इ.स. १९९०|१९९०]] सालांदरम्यान [[सिंगापूर|सिंगापुराच्या प्रजासत्ताकाचे]] पहिले पंतप्रधान असलेले राजकारणी होते. पंतप्रधानपदावर सर्वाधिक काळ अधिकारारूढ असलेल्या जगातल्या मोजक्या व्यक्तींपैकी ते एक होते.
 
ते [[पीपल्स अ‍ॅक्शन पार्टी|पीपल्स अ‍ॅक्शन पार्टीचे]]चे सहसंस्थापक व पहिले [[सर्वसाधारण सचिव]] होते. तत्कालीन ब्रिटिश मलाया-सिंगापुरात इ.स. १९५९ साली झालेल्या निवडणुकींत पक्षनेतृत्व करत मोठ्या फरकाने पक्षास विजय मिळवून देण्यात त्यांनी मोठा वाटा उचलला. [[मलेशिया|मलेशियापासून]]पासून [[इ.स. १९६५]] साली सिंगापूर अलग करण्यात आल्यावर त्यांनी सिंगापुराचे नेतृत्व सांभाळत नैसर्गिक साधनसंपत्तीची देणगी नसलेल्या एके काळच्या वसाहतीला कालौघात ''पहिल्या जगातील'' देशाचा दर्जा मिळवून दिला. इ.स.च्या २० व्या शतकाच्या उत्तरार्धात [[आग्नेय आशिया|आग्नेय आशियातील]]तील राजकीय पटलावरील सर्वाधिक प्रभावशाली राजकारण्यांमध्ये ते गणला जात होते. २३ मार्च २०१५ रोजी वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले.
 
== कौटुंबिक पार्श्वभूमी ==
 
== शिक्षण ==
Line ४४ ⟶ ४२:
 
== राजकीय कारकीर्द (१९५१-१९५९) ==
वकील म्हणून काम करायच्या इराद्याने ली सिंगापूरला परतले. ली सिंगापूरला परतल्यावर एका कायदा सल्लागार फर्म मध्ये रुजू झाले. त्यांनी कायदा सल्लागार म्हणून व्यापार संगठना आणि विद्यार्थी संघटनांसाठी काम केल.
 
=== लोक कृती पक्षाची स्थापना ===
१३ मे १९५४ ला राष्ट्रीय सेवा नियम कायद्याच्या विरोधात सिंगापूर शाळा संघटनेच्या सदस्यांनी साम्राज्यवादी सरकार विरोधी अहिंसक आदोलन सुरु केल. यावेळी पोलिसांनी आंदोलनाला हिंसक वळण देत ६० विद्यार्थ्यांना अटक केली. विद्यार्थांना झालेल्या अटकेमुळे ली हे डाव्या चळवळीचे वकील म्हणून नावारूपाला आले. १२ नोव्हेंबर १९५४ ला लोक कृती पक्षाची स्थापना करण्यात आली. ली यांनी इंग्रजी शिकलेल्या मध्यम वर्गीय गटाला बरोबर घेऊन समाजवादी लोक कृती पक्षाची स्थापना केली व डाव्या चळवळीशी सलग्न असलेल्या व्यापारी संघटनानसोबत आघाडी केली.