"इ.स. १९४८" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो सांगकाम्याद्वारेसफाई
ओळ ३:
* [[जानेवारी ४]] - [[म्यानमार]](तत्कालीन बर्मा)ला [[युनायटेड किंग्डम]]कडून स्वातंत्र्य.
* [[जानेवारी ५]] - [[वॉर्नर ब्रदर्स]]नी प्रथम [[रंगीत सिनेमा]]चे प्रदर्शन केले.
* [[जानेवारी ३०]] - [[नथुराम गोडसे]]ने [[महात्मा गांधी|महात्मा गांधींचा]]ंचा पिस्तुलाने खून केला.
* जानेवारी ३० - [[पाचवे हिवाळी ऑलिम्पिक खेळ]] [[सेंट मॉरिट्झ, स्वित्झरलंड]] येथे सुरू.
* [[ फेब्रुवारी 2]]- [[ श्रीलंका]] ( तत्कालीन सिलोन ) [[युनाइटेड किंग्डम]] पासून स्वातंत्र्य.
* [[फेब्रुवारी २२]] - [[चेकोस्लोव्हेकिया]]त क्रांति सुरू.
* [[मार्च ८]] - [[अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालय|अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने]] निकाल दिला की सरकारी शाळांमधून धर्माचे शिक्षण देणे [[अमेरिकेचे संविधान|अमेरिकेच्या संविधानाच्या]] विरुद्ध आहे.
* [[मे १]] - [[उत्तर कोरिया]]चे राष्ट्र अस्तित्त्वात आले.
* [[मे १५]] - [[इजिप्त|ईजिप्त]], [[ट्रान्सजॉर्डन]], [[सिरिया]], [[इराक]] व [[सौदी अरेबिया]]ने [[इस्रायल|इस्रायेलइस्रायेलवर]]वर हल्ला केला.
* [[मे १६]] - [[चैम वाइझमान]] [[इस्रायल|इस्रायेलइस्रायेलच्या]]च्या पंतप्रधानपदी.
* [[मे ३०]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[ओरेगन|ओरेगॉन]] राज्यातील [[कोलंबिया नदी]]ची संरक्षक भिंत तुटली. [[व्हॅनपोर्ट, ओरेगॉन|व्हॅनपोर्ट]] शहर काही मिनिटांत उद्ध्वस्त.
* [[जून १]] - भारताच्या [[महाराष्ट्र]]राज्यात सरकारी महामंडळाद्वारे [[एसटी]]बससेवेला प्रारंभ
* [[जून ७]] - [[चेकोस्लोव्हेकिया]]त राष्ट्राध्यक्ष [[एडव्हार्ड बेनेस]]ने [[साम्यवाद|कम्युनिस्ट]] दबावाखाली राजीनामा दिला.
* [[जून ८]] - [[जॉर्ज ओरवेल]]ची [[नाइन्टीन एटी फोर]](१९८४) ही कादंबरी प्रसिद्ध झाली.
* [[जून २६]] - [[सोवियेत संघ|सोवियेत संघाने]]ाने [[बर्लिन]]ची रसद कापल्यावर [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेने]] विमानाद्वारे रसद कायम केली.
* [[जुलै २०]] - [[सिंगमन र्‍ही]] [[दक्षिण कोरिया]]च्या राष्ट्राध्यक्षपदी.
* [[जुलै २६]] - [[हॅरी ट्रुमन]]ने [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकन सैन्यातील]] वंशभेद नियमबाह्य ठरवला.
* जुलै २६ - [[आंद्रे मरी]] [[फ्रान्स|फ्रांसफ्रांसच्या]]च्या [[:वर्ग:फ्रांसचे पंतप्रधान|पंतप्रधानपदी]].
* [[जुलै ३१]] - [[न्यू यॉर्क]]चा [[जॉन एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळ|आंतरराष्ट्रीय विमानतळ]] खुला.
* [[ऑगस्ट १५]] - [[दक्षिण कोरिया]]ची निर्मिती.
ओळ ४१:
* [[मार्च ४]] - [[बाळकृष्ण शिवराम मुंजे]], भारतीय-[[:वर्ग:मराठी राजकारणी|मराठी राजकारणी]], [[अखिल भारतीय हिंदू महासभा|हिंदू महासभेचे]] संस्थापक.
 
[[वर्ग:इ.स. १९४८| ]]
[[वर्ग:इ.स.च्या १९४० च्या दशकातील वर्षे]]
[[वर्ग:इ.स.च्या २० व्या शतकातील वर्षे]]
"https://mr.wikipedia.org/wiki/इ.स._१९४८" पासून हुडकले