"चापेकर बंधू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो सांगकाम्याद्वारेसफाई
ओळ १:
[[चित्र:Hutatma Damodar Hari Chapekar.JPG|200px|rightउजवे|thumbइवलेसे|हुतात्मा दामोदर चापेकर]]
[[चित्र:Chapekar balkrishna.JPG|200px|rightउजवे|thumbइवलेसे|हुतात्मा बाळकृष्ण चापेकर]]
[[चित्र:Chapekar brod.JPG|200px|rightउजवे|thumbइवलेसे|हुतात्मा वासुदेव चापेकर व महादेव रानडे व खंडो साठे]]
== जन्म ==
चापेकर बंधू हे आद्यक्रांतिकारी होते. त्यांच्या मध्ये दामोदर (जन्म २५ जून १८६९), बाळकृष्ण (जन्म १८७३) आणि वासुदेव हरी चापेकर (जन्म १८७९) होते.
ओळ १६:
;चापेकरांचा फटका:
 
दामोदर चापेकरांच्या फाशीपूर्व अंतिम इच्छेप्रमाणे त्यांची टिळकांशी भेट घडवून आणली गेली. टिळकांनी चापेकरांना भगवद्‌गीतेची एक प्रत दिली, ती हातात धरूनच दामोदर फासावर गेले. त्यांनंतर सावरकरांनी चापेकरांचा फटका नावाची काव्यकृती रचली. त्यातील दोन ओळी अशा :-
 
भक्ष्य रँड बहुमस्त देखता ‘सिंह’ धावले बग्गीकडे
गोळी सुटली, गडबड मिटली, दुष्ट नराधम चीत पडे॥
 
ही कविता लिहिली त्यावेळी सावरकरांचे वय १५ वर्षे होते.
 
== आत्मचरित्र ==
दामोदर चापेकर यांनी आत्मचरित्र लिहिले होते, ते पोलिसांनी त्यांच्या ताब्यात ठेवले होते. पुढे ‘हुतात्मा दामोदर हरी चाफेकर यांचे आत्मवृत्त’ या नावाने [[विठ्ठल गोपाळ खोबरेकर]] यांनी संपादित करून ते प्रकाशित केले.
 
ओळ ३२:
 
{{पुणे}}
 
[[वर्ग:भारतीय क्रांतिकारक]]
[[वर्ग:भारतीय स्वातंत्र्यलढा]]