"हालडोर लाक्सनेस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो सांगकाम्याद्वारेसफाई
ओळ २५:
| तळटिपा =
}}
'''हालडोर लाक्सनेस''' ([[इस्लेन्स्का भाषा|इस्लेन्स्का]]: Halldór Kiljan Laxness; २३ एप्रिल १९०२ - ८ फेब्रुवारी १९९८) हा एक [[आइसलँड|आइसलँडिक]]िक लेखक होता. लाक्सनेसने त्याच्या कारकिर्दीमध्ये अनेक कविता, लघुकथा, कादंबऱ्या, वृत्तपत्र लेख लिहिले. त्याच्या साहित्यासाठी लाक्सनेसला १९५५ सालचे [[साहित्यातील नोबेल पारितोषिक]] मिळाले होते. नोबेल मिळवणारा तो आजवरचा एकमेव आइसलँडिक साहित्यिक आहे.
 
== बाह्य दुवे ==
* [http://www.gljufrasteinn.is/en संकेतस्थळ]
{{कॉमन्स वर्ग|Halldór Laxness|{{लेखनाव}}}}