"मॅसिडोनिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Flag_of_Macedonia.svg या चित्राऐवजी Flag_of_the_Republic_of_Macedonia.svg हे चित्र वापरले.
छो सांगकाम्याद्वारेसफाई
ओळ १६:
|राष्ट्र_गीत = Денес над Македонија<br/>
|established_event1 = क्रुस्येव्हो प्रजासत्ताक
|established_date1 = 3&ndash;133–13 ऑगस्ट 1903
|established_event2 = [[युगोस्लाव्हियाचे साम्यवादी संघीय प्रजासत्ताक|युगोस्लाव्हियायुगोस्लाव्हियामधील]]मधील मॅसिडोनियाचे जनतेचे प्रजासत्ताक </small>
|established_date2 = 8 मार्च 1946
|established_event3 = स्वातंत्र्य<br><small>युगोस्लाव्हियापासून</small>
ओळ ४९:
मॅसिडोनिया ह्या नावावरुन ग्रीस व मॅसिडोनिया देशांमध्ये वाद सुरु आहे. ग्रीस देशाच्या उत्तरेकडील प्रदेशाचे नाव मॅसिडोनिया हेच आहे. ह्यामुळे मॅसिडोनियाला [[संयुक्त राष्ट्रे|संयुक्त राष्ट्रांमध्ये]] ''मॅसिडोनियाचे भूतपूर्व युगोस्लाव्ह प्रजासत्ताक'' ह्या नावाने दाखल करण्यात आले होते. सध्या [[संयुक्त राष्ट्रे]] व [[युरोपाची परिषद]] ह्या संस्थांचा सदस्य असलेल्या मॅसिडोनियाने [[नाटो]] व [[युरोपियन संघ]]ाच्या सदस्यत्वासाठी अर्ज केला आहे.
 
== इतिहास ==
[[Image:Breakup of Yugoslavia.gif|leftडावे|thumbइवलेसे|305px|युगोस्लाव्हियाचे विघटन दाखवणारे धावचित्र.
----
{{legend|#FE0000|[[युगोस्लाव्हियाचे साम्यवादी संघीय प्रजासत्ताक]]}}
ओळ ६१:
{{legend|#808080|[[माँटेनिग्रो]]}}
{{legend|#FF9933|[[कोसोव्हो]]}}]]
[[रोमन साम्राज्य]]ाने इ.स. पूर्व १४६ मध्ये मॅसिडोनियाचा प्रांत स्थापन केला. [[रोमन सम्राट]] [[डायोक्लेशन]]ने मॅसिडोनिया प्रांताचे उपविभाजन करून नवे विभाग निर्माण केले. ह्याच काळात मॅसिडोनियामध्ये [[ग्रीक भाषा|ग्रीक]] व [[लॅटिन भाषा|लॅटिन]] ह्या दोन्ही भाषा वाढीस लागल्या. सहाव्या शतकाच्या अखेरच्या काळात [[स्लाव्ह]] लोक मोठ्या प्रमाणावर बाल्कन प्रदेशात स्थायिक झाले. तेव्हापासून ह्या भूभागाच्या नियंत्रणावरून [[बायझेंटाईन साम्राज्य]] व [[बल्गेरिया]]मध्ये सतत चकमकी होत राहिल्या. १४व्या शतकामध्ये येथे सर्बियन साम्राज्याचे अधिपत्य आले परंतु लवकरच संपूर्ण बाल्कन प्रदेशावर [[ओस्मानी साम्राज्य|ओस्मान्यांची]] सत्ता आली जी पुढील दशके अबाधित राहिली.
 
२०व्या शतकाच्या सुरूवातीस १९१२ व १९१३ साली घडलेल्या दोन [[बाल्कन युद्धे|बाल्कन युद्धांनंतर]] व ओस्मानी साम्राज्याच्या विघटनानंतर मॅसिडोनिया भूभाग [[सर्बिया]]च्या अधिपत्याखाली आला. ८ सप्टेंबर १९९१ रोजी मॅसिडोनियाने स्वातंत्र्याची घोषणा केली.
 
== अर्थतंत्र ==
मॅसिडोनियाची अर्थव्यवस्था काहीशी अविकसित असून येथे २७ टक्के बेरोजगारी आहे व येथील [[वार्षिक दरडोई उत्पन्न]] [[युरोप]]ामध्ये खालच्या पातळीवर आहे.
 
== खेळ ==
* [[ऑलिंपिक खेळात {{लेखनाव}}]]
 
== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स|Macedonia|{{लेखनाव}}}}
* {{संकेतस्थळ|http://www.vlada.mk/|अधिकृत संकेतस्थळ|मॅसिडोनियन}}