"जुलै १३" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याद्वारेसफाई
ओळ १९:
* [[इ.स. १९४१|१९४१]] - [[दुसरे महायुद्ध]] - [[मॉँटेनिग्रो]]त [[जर्मनी|जर्मन]] वा [[इटली|इटालियन]] राजवटीविरुद्ध उठाव.
* [[इ.स. १९७७|१९७७]] - [[न्यू यॉर्क]]मधील वीजपुरवठा २५ तास खंडित. अंधारपटात लुटालूट, मारामारी व गुंडगिरीचा सुकाळ.
* [[इ.स. १९८३|१९८३]] - [[श्रीलंका|श्रीलंकेत]] वांशिक हत्याकांड. ३,००० तमिळ व्यक्तींची हत्या. ४,००,०००हून अधिक तमिळ व्यक्तींचे [[युरोप]] व [[कॅनडा]] व [[भारत|भारतात]]ात पलायन.
 
=== एकविसावे शतक ===
* [[इ.स. २००५|२००५]] - [[पाकिस्तान]]च्या [[घोटकी रेल्वे स्थानक|घोटकी रेल्वे स्थानकात]]ात तीन रेल्वे गाड्या एकमेकांवर आदळल्या. १५० ठार.
* [[इ.स. २००६|२००६]] - [[इस्रायल]]ने [[बैरुत विमानतळ|बैरूत विमानतळावर]] हल्ला चढवला.
 
ओळ ४४:
* [[इ.स. १७९३|१७९३]] - [[ज्याँ पॉल मरात]], फ्रेंच क्रांतिकारी.
* [[इ.स. १९८०|१९८०]] - [[सेरेत्से खामा]], [[:वर्ग:बोत्स्वानाचे राष्ट्राध्यक्ष|बोत्स्वानाचा पहिला राष्ट्राध्यक्ष]].
 
== प्रतिवार्षिक पालन ==
 
== बाह्य दुवे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/जुलै_१३" पासून हुडकले