"सय्यद घराणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 10 langlinks, now provided by Wikidata on d:Q1331421
छो सांगकाम्याद्वारेसफाई
ओळ १:
[[चित्र:Tumb of Mohammed Shah.JPG|thumbइवलेसे|250px|rightउजवे|लोधी गार्डन्स, नवी दिल्ली येथील मुहम्मदशाह याचे समाधिस्थान]]
'''सय्यद घराणे''' ([[रोमन लिपी]]: ''Sayyid dynasty'') [[इ.स. १४१४]] ते [[इ.स. १४५१]] या कालखंडात [[दिल्ली सल्तनत|दिल्लीच्या सल्तनतीवर]] अधिकारारूढ असलेले राजघराणे होते. [[तुघलक घराणे|तुघलक घराण्याच्या]] सत्तेनंतर सय्यदांची दिल्ली सल्तनतीवर सत्ता सुरू झाली. सय्यद घराण्यानंतर [[लोधी घराणे|लोधी घराण्याने]] दिल्लीवर राज्य केले.
 
सय्यदांचा [[मुहम्मद पैगंबर|मुहम्मद पैगंबराचे]]ाचे आपण वंशज असल्याचा दावा होता. [[इ.स. १३९८]] साली [[तैमूरलंग|तैमूरलंगाने]]ाने केलेल्या दिल्लीवरील आक्रमणानंतर दिल्ली सल्तनतीवर कुणाचीच राजकीय पकड राहिली नाही. राजकीय अनागोंदीचा लाभ उठवत सय्यदांनी दिल्ली सल्तनतीची सूत्रे आपल्या ताब्यात घेतली. सय्यद घराण्याच्या ३७ वर्षांच्या शासनकाळात घराण्यातील चार व्यक्तींनी सल्तनतीवर राज्य केले.
 
== सय्यद शासकांची सूची ==
ओळ १२:
== बाह्य दुवे ==
* {{संकेतस्थळ|http://www.britannica.com/eb/article-9065995/Sayyid-Dynasty|एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका ज्ञानकोशातील नोंद|इंग्लिश}}
 
 
[[वर्ग:दिल्ली सल्तनत]]