"पुंसवन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो सांगकाम्याद्वारेसफाई
ओळ १:
'''पुंसवन''' कर्म हे [[गर्भ]] राहिल्यापासून तिसऱ्या -चौथ्या महिन्यात करावयाचे कर्म आहे.
 
पौरुषपूर्ण व सुदृढ संतती निमाण होण्यासाठी करावयाचा हा संस्कार आहे.
 
सुदृढ आणि स्वास्थ्यपूर्ण संततीच्या जन्मासाठी म्हणून हा संस्कार केला जातो.
{{विस्तार}}
== संदर्भ ==
सुलभ जोतिष शास्त्र-ले.-ज्यो. कृष्णाजी विठ्ठल सोमण
{{सोळा संस्कार}}
"https://mr.wikipedia.org/wiki/पुंसवन" पासून हुडकले