"भगवा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो सांगकाम्याद्वारेसफाई
ओळ १:
हिंदू धर्मा मध्ये भगव्या रंगाला त्यागाचे प्रतिक मानले जाते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा ध्वज देखील भगव्या रंगाचा आहे. भगवा हा भारताचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ध्वज आहे.भगवा रंग अतिशय भडक असून तो शूरता,उत्साह प्रकट करतो.सूर्योदयाचा व सुर्यास्ताचा वेळीही भगव्या रंगाची छटा उमटते.
"https://mr.wikipedia.org/wiki/भगवा" पासून हुडकले