"लेखक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याद्वारेसफाई
ओळ १:
एखाद्या विचारप्रधान विषयावर लिखाण करणाऱ्या किंवा [[कथा]], [[कादंबरी|कादंबऱ्या]], [[कविता]], [[नाटक|नाटके]], [[पटकथा]] इत्यादी प्रकारांतील कल्पनाप्रधान साहित्यकृती लिहिणाऱ्या व्यक्तीस '''लेखक''' असे म्हणतात.
 
एखादी [[कल्पना]] मांडण्यासाठी किंवा काल्पनिक प्रतिमा सृष्टी उभी करण्यासाठी प्रतिभावंत लेखक कौशल्याने [[भाषा|भाषेचा]] वापर करून साहित्य लिहितात. समाजाच्या [[संस्कृती|सांस्कृतिक]] संचितामध्ये लेखकांच्या लिखाणाचा महत्त्वाचा वाटा असतो.
ओळ ५:
== हेही पहा ==
* [[मराठी भाषेमधील साहित्यिकांची यादी]]
लेखकांची यादी खूप मोठी आहे या मध्ये अनेक बडे लेखक होऊन गेले आहेत
{{कॉमन्स वर्ग|Writers|{{लेखनाव}}}}
{{विस्तार}}
 
[[वर्ग:लेखक| ]]
[[वर्ग:साहित्यिक]]
"https://mr.wikipedia.org/wiki/लेखक" पासून हुडकले