"नूरुल अमीन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग:इ.स. १९७४ मधील मृत्यू टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
छो सांगकाम्याद्वारेसफाई
ओळ १:
'''नूरुल अमीन''' ([[बंगाली भाषा|बंगाली]]: নূরুল আমীন ; [[उर्दू भाषा|उर्दू]]: نورالامین ; [[रोमन लिपी]]: ''Nurul Amin'';) ([[जुलै १५]], [[इ.स. १८९३]] - [[ऑक्टोबर २]], [[इ.स. १९७४]]) हा [[पाकिस्तान|पाकिस्तानातील]]ातील मुस्लिम लीग पक्षातला बंगाली राजकारणी होता. इ.स. १९४८ ते इ.स. १९५६ सालांदरम्यान तो तत्कालीन पाकिस्तानातील [[पूर्व पाकिस्तान|पूर्व पाकिस्तानाचा]]ाचा मुख्यमंत्री होता. तसेच [[डिसेंबर ७]], [[इ.स. १९७१]] ते [[डिसेंबर २०]], [[इ.स. १९७१]] या दोन आठवड्यांच्या अतिशय अल्प कालावधीत तो पाकिस्तानाचा आठवा पंतप्रधान होता. बांग्ला स्वातंत्र्ययुद्धाच्या काळात त्याने पाकिस्तानाच्या प्रजासत्ताकाच्या [[पश्चिम पाकिस्तान]] व पूर्व पाकिस्तान या दोन्ही भूप्रदेशांच्या अखंडत्वाचे समर्थन करत स्वतंत्र बंगालीभाषीय राष्ट्रकल्पनेला विरोध केला. त्यामुळे त्याच्याबद्दल पश्चिम पाकिस्तानात राष्ट्रनिष्ठ नेता, तर पूर्व पाकिस्तानात बांग्लाद्रोही नेता अश्या परस्परविरुद्ध प्रतिमा बनल्या.
 
 
{{पाकिस्तानाचे पंतप्रधान}}
 
[[वर्ग:पाकिस्तानचे पंतप्रधान]]
[[वर्ग:इ.स. १८९३ मधील जन्म]]