"बाल्केसिर प्रांत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{माहितीचौकट राजकीय विभाग | नाव = बाल्केसिर प्रांत | स्थानिकनाव =Balıkes...
 
छो सांगकाम्याद्वारेसफाई
ओळ १४:
}}
[[चित्र:Balıkesir districts.png|300 px|इवलेसे|बाल्केसिर प्रांतामधील जिल्ह्यांचा विस्तृत नकाशा (तुर्की भाषा)]]
'''बाल्केसिर ''' ([[तुर्की भाषा|तुर्की]]: Balıkesir ili) हा [[तुर्कस्तान]] देशामधील एक [[तुर्कस्तानचे प्रांत|प्रांत]] आहे. तुर्कस्तानच्या वायव्य भागातील [[एजियन समुद्र]] व [[मार्माराचा समुद्र]]किनाऱ्यावर मार्मारा प्रदेशामध्ये वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे ११.६ लाख आहे. [[बाल्केसिर]] ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे.
 
बाल्केसिर प्रांत येथील [[ऑलिव्ह]] फळाच्या लागवडीसाठी व पर्यटनासाठी लोकप्रिय आहे.
 
 
== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स वर्ग|Balıkesir Province|{{लेखनाव}}}}
* [http://www.balikesir.gov.tr/ अधिकृत संकेतस्थळ]
 
{{तुर्कस्तानचे प्रांत}}