"रूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 52 langlinks, now provided by Wikidata on d:Q151993
छो सांगकाम्याद्वारेसफाई
ओळ १:
{{विस्तार}}
[[चित्र:Lage des Ruhrgebiets.png|thumbइवलेसे|rightउजवे|200 px|जर्मनीतील रुहर परिसराचे स्थान]]'''रुहर''' ({{lang-de|Ruhr}}) हा [[जर्मनी]] देशामधील एक भौगोलिक प्रदेश आहे. हे शहर नसून या भागात अनेक शहरांचा समावेश आहे. ही शहरे एकमेकांच्या जवळ असल्याने या शहरांना एकत्रित रुहर परिसर (जर्मन भाषेतःRuhr Gebiet, रुहर गेबीट)असे म्हणतात. हा परिसर [[नोर्डर्‍हाईन-वेस्टफालन]] (NRW) या राज्यात आहे. युरोपातील सर्वाधिक लोकसंख्या घनतेचा हा भाग आहे. या भागाची लोकसंख्या ५० ते ६० लाखाच्या आसपास आहे.
 
 
ओळ ६:
== शहरे ==
 
[[चित्र:Ruhr area-map.png|thumbइवलेसे|leftडावे|300 px|रुहर परिसराचा नकाशा]]. खालील शहरे रुहर परिसरात मोडतात.
 
* [[एसेन|ऐसेन]]
ओळ १७:
== प्रसिद्ध उद्योग ==
जर्मनीतील तसेच युरोपातील सर्वाधिक लोकसंख्या घनतेचा हा प्रदेश जर्मनीतील सर्वाधिक औद्योगीकरण झालेला भाग आहे. खनिज संपत्तीने समृद्ध असल्याने अनेक खाणी व प्रसिद्ध उद्योग या भागात आहेत. जर्मनीतील औद्योगिक क्रांती याच भागात सुरू झाली.
 
* बायर केमिकल्स व फर्टिलायझर्स
* उधे इंजिनिअरिंग
* क्रुप इंडस्ट्रीज
"https://mr.wikipedia.org/wiki/रूर" पासून हुडकले