"वसंतोत्सव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
सुधारले
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
छो सांगकाम्याद्वारेसफाई
ओळ १:
{{वर्ग}}
दरवर्षी हिवाळ्यामध्ये वसंतराव देशपांडे प्रतिष्ठान तर्फे पुण्यामध्ये "वसंतोत्सव" हा संगीतच महोत्सव साजरा केला जातो. तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवात कलावंत आपली कला सादर करतात. अभिजात संगीताबरोबरच नवीन प्रकारचे संगीतही येथे सदर केले जाते.{{संदर्भ हवा}}
 
२०११ मध्ये पार पडलेले कार्यक्रम