"यिंगलक शिनावत्रा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२ बाइट्सची भर घातली ,  २ वर्षांपूर्वी
छो
सांगकाम्याद्वारेसफाई
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
छो (सांगकाम्याद्वारेसफाई)
 
| तळटीपा =
}}
'''यिंगलक शिनावत्रा''' ([[थाई भाषा|थाई]]: ยิ่งลักษณ์ ชินวัตร ; [[रोमन लिपी]]: ''Yingluck Shinawatra'' ; जन्मः [[जून २१]], [[इ.स. १९६७]]) ही एक [[थायलंड|थाई]] राजकारणी व देशाची माजी पंतप्रधान आहे. जून २०११ मधील सार्वत्रिक निवडणुकांमध्ये [[फिउ थाई पक्ष]]ाला बहुमत मिळावून शिनावत्रा थायलंडची २८ वी पंतप्रधान बनली. हा मान मिळवणाऱी ती पहिलीच थाई महिला आहे.
 
सुमारे ३ वर्षे सत्तेवर राहिल्यानंतर ७ मे २०१४ रोजी थायलंडच्या उच्च न्यायालयाने शिनावत्राला सत्तेचा गैरवापर, भ्रष्टाचार इत्यादी आरोपांवरून सत्ता सोडण्याचा आदेश दिला. २३ मे २०१४ रोजी थायलंडातील लष्करी बंडादरम्यान शिनावत्रा व तिच्या सहकाऱ्यांना अटक करण्यात आली.
 
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
 
== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स वर्ग|Yingluck Shinawatra|यिंगलक शिनावत}}
* {{संकेतस्थळ|http://www.pm.go.th|थायलंडाच्या पंतप्रधान कार्यालयाचे अधिकृत संकेतस्थळ|थाई}}
{{DEFAULTSORT:शिनावत, यिंगलक}}
[[वर्ग:थायलंडचे पंतप्रधान]]
[[वर्ग: थाई बौद्ध]]
[[वर्ग:स्त्री चरित्रलेख]]
२७,९३७

संपादने