"वाळू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो सांगकाम्याद्वारेसफाई
ओळ १:
'''वाळू''' हा दीर्घकालीन नैसर्गिक प्रक्रियेने तयार होणारा [[पर्यावरण|पर्यावरणातील]]ातील एक महत्वाचा घटक आहे. [[पाणी|पाण्याच्या]] प्रवाहामुळे [[खडक|खडकाच्या]]ाच्या घर्षणातून बारीक बारीक तुकडे होण्याची प्रक्रिया [[नदी]]मध्ये सतत सुरु असते. वाळूच्या कणांचा आकार ०.०६२५ मिमी ते २ मिमी [[व्यास]] या दरम्यान असतो. वाळूचा समावेश भारतात 'गौण [[खनिज]]' या वर्गात केला जातो. याच्या वापरासाठी वेगवेगळे नियम व कायदे केले गेले आहेत.
 
[[चित्र:PismoBeachSand.JPG|thumbइवलेसे|rightउजवे|कॅलिफोर्नियाच्या समुद्र किनार्‍यावरील वाळू]]
[[चित्र:CoralPinkSandDunesSand.JPG|thumbइवलेसे|rightउजवे|[[उटाह]] येथील वाळू]]
 
== वाळूचे प्रकार ==
* सिलिका वाळू
* क्वार्टझ वाळू
* [[चुनखडी]]युक्त
* धातुयुक्त<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.britannica.com/science/sand|शीर्षक=Sand|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=www.britannica.com|archive-url=|archive-date=|dead-url=|अॅक्सेसदिनांक=११ जानेवारी २०१९}}</ref>
 
== उपयोग ==
# [[शेती]] - [[माती]] बरोबरच वाळूचे प्रमाण काहि पिकांसाठी अत्यंत महत्वाचे असते. नर्सरी/रोप वाटिकेमध्ये वाळू वापरली जाते.
# [[बांधकाम]] - या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर नदीतून उपसा करून वाळू वापरली जाते.
# उद्योग - फौंडरी या [[धातू|धातूउद्योग]]उद्योग क्षेत्रात साचे उत्पादनातही विशिष्ठ प्रकारची वाळू वापरली जाते.
# [[काच]] व इतर तत्सम वस्तू
# वाळू शिल्पे
[[वर्ग:वाळू| ]]
==संदर्भ==
 
 
 
 
 
 
[[वर्ग:वाळू]]
[[वर्ग:खनिजे]]
[[वर्ग:स्थापत्य अभियांत्रिकी]]
"https://mr.wikipedia.org/wiki/वाळू" पासून हुडकले