"आल्फ्रेड नोबेल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
छो सांगकाम्याद्वारेसफाई
ओळ १:
[[चित्र:AlfredNobel adjusted.jpg|175px|rightउजवे|thumbइवलेसे|आल्फ्रेड नोबेल]]
 
 
ओळ ५:
'''आल्फ्रेड बेअरनार्ड नोबेल''' ([[जन्म]] - [[ऑक्टोबर २१]], [[इ.स. १८३३|१८३३]] [[स्टॉकहोम]]; [[मृत्यु]] - [[डिसेंबर १०]], [[इ.स. १८९६|१८९६]]) हे एक [[स्वीडन|स्वीडिश]] [[शास्त्रज्ञ]] होते.
 
== प्रारंभीचे जीवन ==
नोबेलचा जन्म [[ऑक्टोबर २१]], [[इ.स. १८३३|१८३३]] रोजी [[स्वीडन]]मधील [[स्टॉकहोम]] येथे झाला. नोबेलचे वडील औषधांचे उद्योजक होते व आल्फ्रेडने स्वतः शालेय शिक्षण खाजगी शिक्षकांकडून घेतले. [[यांत्रिक अभियांत्रिकी|यांत्रिकी अभियांत्रिकीचे]] शिक्षण घेतले असले तरी आल्फ्रेडला रासायनिक संशोधनात रस होता. भरीस वडील बंधुचा स्फोटकांच्या अपघातात मृत्यू ओढवल्यावर आल्फ्रेडने स्वतःला सुरक्षित स्फोटके शोधण्यासाठीच्या संशोधनाला वाहून घेतले व पुढे [[डायनामाइट|डायनामायटाचा]] शोध लावला.
 
डायनामायटामुळे नागरी तसेच लष्करी बांधकामे करणे सुलभ झाले व नोबेलने गडगंज संपत्ती मिळवली. आपल्या शोधाचा उपयोग युद्धातच जास्त होत असल्याचे व त्यामुळे आपण स्वतः इतरांच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचे शल्य नोबेलच्या मनाला सलत होते. त्याकारणाने आल्फ्रेड नोबेलने दहा लाख [[स्वीडिश क्रोनर|स्वीडिश क्रोनरांचे]]ांचे विश्वस्त मंडळ स्थापले व जगातील उत्तमोत्तम संशोधकांना व शांतिदूतांना त्यातून पारितोषिक देणे आरंभले. हे पारितोषिक म्हणजेच [[नोबेल पारितोषिक]] होय.
 
[[इ.स. १९५८]] साली १०२ अणुक्रमांकाचे मूलद्रव्य प्रयोगशाळेत कृत्रिमरित्या बनवण्यात आले; तेव्हा त्याला नोबेल यांच्या स्मरणार्थ [[नोबेलियम]] असे नाव देण्यात आले.
ओळ १४:
 
{{DEFAULTSORT:नोबेल,आल्फ्रेड}}
 
[[वर्ग:स्वीडिश रसायनशास्त्रज्ञ]]
[[वर्ग:इ.स. १८३३ मधील जन्म]]