२७,९३७
संपादने
सर्वव्यापी (चर्चा | योगदान) (→इतिहास: दुवा) |
छो (Bot: Changing template: Cite web) |
||
| तळटिपा =
}}
"'मृणाल सेन"' हे [[हिंदी]] व [[बंगाली]] भाषेतील चित्रपटाचे [[दिग्दर्शक]] होते. <ref name="Mr">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा= http://mrinalsen.org/|शीर्षक= Mrinal Sen|लेखक=Kunal Sen |दिनांक=३१-१२-२०१८ |प्रकाशक= |अॅक्सेसदिनांक= ३१-१२-२०१८|विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref>ते [[सत्यजित रे]] व [[ऋत्विक घटक]] यांचे समकालीन होते.<ref name="Mr"/>त्यांना बंगाली समांतर सिनेमाचे राजदूत समजल्या जात होते.<ref name=rediff>{{
==इतिहास==
त्यांचा जन्म, सध्या [[बांगलादेश|बांग्ला देश]] मध्ये असलेल्या फरीदपूर येथे झाला.त्यांनी सन १९५५ मध्ये आपला पहिला चित्रपट 'रात भोर' याद्वारे चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. ते आपल्या बाइशे श्रावण या चित्रपटामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखल्या जाऊ लागले.<ref name="Mr"/>
|