"रॉचेस्टर (न्यू यॉर्क)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
शिक्षण
ओळ ३०:
== शिक्षण ==
येथील [[रॉचेस्टर विद्यापीठ]] ही मोठी शिक्षणसंस्था आहे.
 
== वाहतूक ==
[[आय ९०]] हा पूर्व-पश्चिम महामार्ग रॉचेस्टरच्या दक्षिणेस पसार होतो. [[आय ३९०]] आणि [[आय ५९०]] हे महामार्ग तेथून शहराच्या मध्यवर्ती भागात येतात तर [[आय ४९०]] हा वर्तुळाकार महामार्ग शहराभोवती आहे. [[बृहद् रॉचेस्टर आंतरराष्ट्रीय विमानतळ]] येथील मुख्य विमानतळ आहे. रॉचेस्टर हे [[अॅमट्रॅक]] रेल्वे कंपनीच्या प्रवासी वाहतूकीचे महत्वाचे केंद्र आहे. [[ऑन्टॅरियो सरोवर|ऑन्टॅरियो सरोवराला]] [[हडसन नदी]]शी जोडणारा [[ईरी कालवा]] रॉचेस्टरमधून जातो.
 
==बाह्य दुवे==