"गरुड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
Reverted to revision 1627733 by V.narsikar (talk): Removing vandalism. (TW)
खूणपताका: उलटविले
ओळ ३:
| नाव = गरुड
| चित्र = Tawny eagle in closeup arp.jpg
| चित्र_रुंदी = 800px200px
| चित्र_शीर्षक = सुपर्न सुपर्ण
| regnum = [[प्राणी]]
| वंश = [[कणाधारी प्राणी|कणाधारी]]
ओळ १४:
| subdivision =
}}
'''गरुड''' हा एक शिकारी [[पक्षी]] आहे. त्याला पक्ष्यांचा राजा समजले जाते. गरुड हा रॅप्टर्स या प्रकारात मोडतो. हाहे पक्षी शिकार करतात. गरुड या पक्ष्याच्या काही उपजाती आहेत. सर्व उपजातींचे गरुड [[साप]], इतर छोटे पक्षी, मासे, छोटे-मोठे [[सस्तन प्राणी]] यांची शिकार करतात.गरुड हा पक्षी अमेरिका देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे.
 
== गरुडाच्या जाती ==
* [[तुरेवाला सर्प गरुड]]
* [[काळा गरूड|काळा गरुड]]
* [[सोनेरी गरुड]]
ओळ ८५:
 
=== धार्मिक ===
[[हिंदू]] पौराणिक साहित्यानुसार गरुड हे [[विष्णू]]चे वाहन आहे. गरुड हा [[कश्यप]] व त्याची पत्नी [[विनता]] यांचा मुलगा आहे. दक्षिण अमेरिका खंडातील वर्तमान [[पेरू]]तील मोशे जमातीत गरुड पूज्य मानला जाई. त्यांच्या कलाकृतींतून त्याविषयीचे संदर्भ आढळतात.भारतीय आध्यातम्यात गरूड पुराण सुद्धा आहे.11
 
<gallery>
चित्र:Garuda Vishnu Laxmi.jpg|[[गरुड वैनतेय|गरुडावर]] [[विष्णू]] व [[लक्ष्मी]]
चित्र:Tukaram print.jpg|[[तुकाराम|संत तुकाराम]] यांना न्यायला आलेले गरुडाच्या आकाराचे [[विमान]]
चित्र:GBerunda.JPG|[[मैसूर|म्हैसूर]] येथील गंडभेरंड.
चित्र:AguilaMuseoLarco.jpg|
</gallery>
 
== संदर्भ व नोंदी ==
"https://mr.wikipedia.org/wiki/गरुड" पासून हुडकले