"मार्च ९" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ४६:
== मृत्यू ==
* [[इ.स. १२०२|१२०२]] - [[स्वेर, नॉर्वे]]चा राजा.
*१६५०: '''संत तुकाराम''' यांचा वैकुंठवास.
* [[इ.स. १८८८|१८८८]] - [[कैसर विल्हेम पहिला]], जर्मनीचा सम्राट.
*१९६८ - '''हरिशंकर शर्मा''' - भारताचे  प्रसिद्ध साहित्यकार, कवि, लेखक, व्यंग्यकार आणि पत्रकार
*१९६९: उद्योगपती, प्रशासक व संसदपटू सर होर्मुसजी पेरोशॉ तथा '''होमी मोदी'''
* [[इ.स. १९७१|१९७१]] - [[के. आसिफ]], हिंदी चित्रपट दिग्दर्शक, निर्माता, पटकथालेखक.
* [[इ.स. १९९२|१९९२]] - [[मेनाकेम बेगिन]], इस्रायेलचा पंतप्रधान.
*१९९४: पद्मश्री, दादासाहेब फाळके व सोविएत लँड नेहरू पुरस्कार विजेत्या अभिनेत्री '''देविका राणी'''
*२०००: अभिनेत्री उषा मराठे – खेर ऊर्फ '''उषा किरण'''
* [[इ.स. २००३|२००३]] - [[बर्नार्ड डोवियोगो]], [[नौरू]]चा [[:वर्ग:नौरूचे राष्ट्राध्यक्ष|राष्ट्राध्यक्ष]].
*२०१२: चित्रपट कलाकार आणि दिग्दर्शक '''जॉय मुखर्जी'''
* २०१७-ज्येष्ठ नाट्य समीक्षक व लेखक वि. भा. देशपांडे यांचे निधन झाले ते 79 वर्षांचे होते. पुण्यातील एरंडवणे येथील राहत्या घरी त्यांचे निधन झाले.
* [[इ.स. २०१८|२०१८]] - [[पतंगराव कदम]], भारतीय राजकीय नेते.
"https://mr.wikipedia.org/wiki/मार्च_९" पासून हुडकले