"मार्च ७" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ २३:
=== एकविसावे शतक ===
* [[इ.स. २००५|२००५]] - स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळण्यासाठी [[कुवैत]]च्या संसदेसमोर निदर्शने.
*२००६ - लष्कर-ए-तैय्यबा या आतंकवादी संघटनेने वाराणसी येथे बॉम्बस्फोट घडवून आणले.
* [[इ.स. २०१४|२०१४]] - [[मलेशिया एरलाइन्स फ्लाइट ३७०]] हे बोईंग ७७७ प्रकारचे विमान [[कुआलालंपुर आंतरराष्ट्रीय विमानतळ|कुआलालंपुरपासून]] [[बीजिंग कॅपिटल आंतरराष्ट्रीय विमानतळ|बीजिंगला]] चाललेले असताना २३९ प्रवासी व कर्मचाऱ्यांसह नाहीसे झाले.
* २०१७- गुजरातमध्ये नर्मदा नदीवर भडोचमध्ये बांधलेल्या देशातील '''सर्वाधिक लांबीच्या केबल ब्रिजचे''' उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते झाले. मोदी पंतप्रधान झाल्यावर ऑक्टोबर 2014 मेमध्ये पुलाचे काम सुरू झाले. 1344 मीटर लांब व 20.8 मीटर्स रुंदीच्या या केबल पुलाचे काम 2 वर्षांत पूर्ण झाले असून त्यासाठी 379 कोटींचा खर्च झाला आहे. यामुळे मुंबई अहमदाबाद महामार्गावर भडोच येथे होणारी वाहतूक कोंडी दूर होईल.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/मार्च_७" पासून हुडकले