"धुलिवंदन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: Reverted मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: Reverted मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
'''धुलिवंदन''' हा एक रंगांचा उत्सव असून हा सण [[होळी]]च्या दुसऱ्या दिवशी साजरा करतात. यास '''धुळवड''' असेही म्हटले जाते. या दिवशी [[महाराष्ट्रातील सार्वजनिक सुट्ट्या|महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी]] असते.हा सण फाल्गुन कृष्ण प्रतिपदेला साजरा करतात. परंपरेप्रमाणे या दिवशी होलीक दहनाची राख एकमेकांना लावतात.
 
[[कोकण|कोकणात]] प्रत्येक गावाचे धूलिवंदन वेगवेगळ्या दिवशी असू शकते. या गावाचे धूलिवंदन सामान्यतः होळीच्या १५व्या दिवशी असते.
"https://mr.wikipedia.org/wiki/धुलिवंदन" पासून हुडकले